PHOTO : श्लोका मेहता आणि राधिकानं फॅशनमध्ये अभिनेत्रींनाही टाकलं मागे
काल जियो वर्ल्ड प्लाजाची ओपनिंग होती. या कार्यक्रमासाठी अनेक कलकारांनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अंबानी कुटुंबाच्या सुनांनी वेधले. श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यांनी फॅशनमध्ये अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Nov 1, 2023, 01:03 PM ISTJio World Plaza: देशातील सर्वात अलिशान मॉल सर्वसामान्यांसाठी खुला, पाहून थक्क व्हाल!
Jio World Plaza: लक्झरी ब्रँड्स व्यतिरिक्त जिओ वर्ल्ड प्लाझा विलक्षण अनुभव देईल.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTMukesh Ambani : अनंत अंबानींच्या वयावरुन निर्माण झालेला वाद अखेर मिटला, ईशा-आकाश आणि अनंतला RIL शेअरधारकांनी...
Reliance Industries Latest Update : मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. अखरे शेअरहोल्डर्सने ईशा-आकाश आणि अनंत यांना...
Oct 28, 2023, 02:51 PM IST'आम्हाला 20 कोटी द्या, अन्यथा...', मुकेश अंबानींना धमकीचा ई-मेल, 'आमच्याकडे बेस्ट शूटर्स आहेत'
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
Oct 28, 2023, 10:16 AM IST
मुकेशसोबत तेच करते, जे आम्ही तरुण असताना करायचो; नीता अंबानी यांचा खुलासा!
Nita Ambani News : एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. मुकेश (mukesh ambani) आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.
Oct 27, 2023, 07:52 PM ISTविराट, रोहित अन् 24789 कोटी रुपये...; Disney+ Hotstar चा World Record
Rs 24789 Crore Virat Kohli And Rohit Sharma: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर भारतीय डिजीटल जगामध्ये आणखीन एक वेगळाच संघर्ष सुरु आहे. याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
Oct 25, 2023, 03:19 PM ISTअंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील
Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं.
Oct 17, 2023, 11:51 AM IST
भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल
Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते.
Oct 15, 2023, 01:05 PM ISTनीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?
Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये नीता अंबानी लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक पेहरावामध्ये दिसत आहेत.
Oct 12, 2023, 08:51 AM ISTधनाढ्य मुकेश अंबानींच्या लेकीचा पगार किती?
Mukesh Ambani daughter isha ambani : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रिलायन्स उद्योग समुहाची प्रतिष्ठा वाढवली आणि व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या.
Oct 6, 2023, 04:04 PM IST
अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले
मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.
Oct 4, 2023, 01:25 PM IST
अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून
Anant Ambani and Radhika merchant wedding date : अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली... चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख...
Oct 2, 2023, 05:22 PM ISTमुलांकरिता नीता अंबानी यांचे 4 नियम, आजच्या यशामागचं हेच खरं रहस्य
Nita Ambani Parenting Tips : गडगंज श्रीमंत कुटुंबातील असूनही नीता अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना अतिशय शिस्तीत वाढवले आहे. त्यांच्या पॅरेंटिंग टिप्स तुम्हालाही करतील मदत.
Sep 30, 2023, 12:58 PM ISTमुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त...; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय
भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. दरम्यान, नुकतंच त्यांची मुलंही कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाले असून त्यांनाही पगार मिळणार नाही आहे.
Sep 27, 2023, 02:54 PM IST
जाणून घ्या 'अँटिलिया' चा खरा अर्थ, मुकेश अंबानींनी हे नाव कसे निवडले?
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अंबानी हे त्यांच्या आलिशान घर अँटिलियामुळे चर्चेत असतात.
Sep 25, 2023, 04:48 PM IST