मुंबईत २४ तासांत १३५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या २७९८वर
आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली.
Apr 19, 2020, 09:15 PM ISTधारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण
संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.
Apr 19, 2020, 07:22 PM IST...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा
If BMC will not follow ICMR guidlines about coronavirus test it will be dangours says Devendra Fadnavis
Apr 19, 2020, 12:55 AM ISTमुंबईत कोरोनाची पुन्हा उसळी; एकाच दिवसात सर्वाधिक १८४ रुग्ण
राज्यातही आज कोरोनाचे ३२८ नवे रुग्ण आढळून आले.
Apr 18, 2020, 08:29 PM ISTधारावीत आणखी १६ जणांना कोरोनाची लागण
यापैकी १० रुग्ण कल्याणवाडी भागातील आहेत.
Apr 18, 2020, 07:34 PM IST...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा
राष्ट्रीय पातळीवर सारेजण ICMR ने आखून दिलेले निकष पाळत आहेत.
Apr 17, 2020, 07:21 PM ISTटेन्शन पुन्हा वाढलं; धारावीत कोरोनाची शंभरपार मजल
आतापर्यंत धारावीतील मुस्लिमनगरमध्ये सर्वाधिक २१ तर मुकूंदनगरमध्ये १८ रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 17, 2020, 06:28 PM ISTCoronavirus: मुंबईला मोठा दिलासा; नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
गेल्या काही दिवसात याच कालावधीत येणारे आकडे हे शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असायचे.
Apr 17, 2020, 04:23 PM IST