mumbai crime

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST

Mumbai Crime: भाईचा बड्डे.... महागात पडला, डिजेच्या बिलामुळे झालेला वाद Birthday Boy च्या जीवावर बेतला

Mumbai Crime : मुंबईतल्या गोवंडी भागातील शिवाजीनगरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तर त्यातील दोन अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

Jun 6, 2023, 12:09 PM IST

Mumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात

Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे. 

May 28, 2023, 11:24 AM IST

नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात

Mumbai Crime : हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अध्वर्यू रात्री वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्पीडब्रेकवरुन 30 मीटर उंच उडाली

May 14, 2023, 01:16 PM IST

मुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, 'डी कंपनी'शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती

NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.  यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे. 

May 12, 2023, 12:08 PM IST

बहिणीला मासिक पाळी आली, रक्त पाहून भावाने चारित्र्यावर संशय घेत... महाराष्ट्राला चीड आणणारी घटना

Ulhasnagar Sister Murder: मृत मुलगी अल्पवयीन असून ती फक्त 12 वर्षांची होती. आरोपी भाऊ तिला सलग चार ते पाच दिवस बेदम मारहाण करत होता. याच मारहाणीत या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपीने बहिणीला मारहाण करण्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.

May 7, 2023, 11:23 PM IST

Fake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Fake Call Center Busted : एका रिसार्टमध्ये दररोज पहाटे 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या ऑर्डर्स, मुंबई पोलीस पडले बुचकळ्यात अन् त्यानंतर समोर आले धक्कादायक वास्तव...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. (Mumbai News)

May 2, 2023, 09:23 AM IST

Mumbai Crime : संशयाचं भूत! ना लहान मुलं दिसली ना म्हातारी माणसं, ग्रँटरोडमधील माथेफिरुचा हल्लाच्या थराराची क्राईम डायरी

Mumbai Grant Road Murder Case : एका माथेफिरुने ना लहान मुलं पाहिली नाही, की म्हातारी एका संशयावरुन त्याने चाळीमध्ये एकच दहशत पसरवली, जाणून घ्या ग्रँट रोडमधील हल्ल्याच्या थराराची क्राईम डायरी...

Mar 27, 2023, 03:31 PM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Crime News : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात राजस्थानी महिलांचे चमत्कार; भक्तांनीच केला भांडाफोड

Bageshwar Dham : मीरारोडमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी राजस्थानातील 6 महिलांना पोलिसांनी अटक केलीय. खास चोरीच्याच उद्देशानं महिलांची हो टोळी कार्यक्रमात आली होती.

Mar 20, 2023, 08:12 PM IST

Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Dhirendra Shastri : मीरा रोड  येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.

Mar 19, 2023, 12:38 PM IST

Mumbai Crime : मद्यधुंद तरुणाने जॉगिंगसाठी गेलेल्या महिलेला उडवले; धावपटूचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : दादर येथील महिला जॉगिंगसाठी पहाटे बाहेर पडली होती. मात्र भरधाव कारचालक तरुणाने तिला उडवले. महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

Mar 19, 2023, 11:43 AM IST

Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....

Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

Mar 18, 2023, 11:15 AM IST