तुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू
तुमच्या आमच्या आरोग्याशी जुळलेली सर्वात मोठी बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनचा सुळसुळाट तरुणाच्या मृत्यूने झाला घोटाळा उघड
Jan 9, 2023, 07:24 PM ISTKalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना
दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय. प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.
Jan 5, 2023, 03:46 PM ISTCyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.
Jan 4, 2023, 11:29 AM ISTRussian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या
Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.
Dec 27, 2022, 07:51 PM ISTMumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी
Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Dec 21, 2022, 11:47 PM ISTMumbai Crime: मध्य रेल्वेच्या टीसीवर ब्लेडने हल्ला, 'या' स्थानकातील धक्कादायक घटना
Mumbai Crime: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी तिकिट तपासत असताना प्रवाशाने अचानक ब्लेडने हल्ला केला, यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला
Dec 19, 2022, 10:27 AM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTपुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई; बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त
Crime News : कारवाई दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नामांकित कंपनीतून बिनव्याजी कर्ज देतो असे सांगत फसवणूक केली जात होती.
Dec 16, 2022, 11:30 AM ISTVeena Kapoor : ती मी नव्हेच! मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिंवत, पोलीसांकडे घेतली धाव
संपत्तीच्या वादातून ज्येष्ठ अभिनेत्री Veena Kapoor यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली, लोकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली, पण कहाणी काही वेगळीच होती
Dec 15, 2022, 08:04 PM ISTMumbai Crime : दारू पिऊन थेट घरात शिरला, ब्लेड काढलं आणि...; प्रियकराच्या कृत्याने पोलिसही हादरले
Crime News : प्रेमप्रकरणातून शेवटी घडणारे गुन्हे सध्या वाढल्याचे पाहायला मिळताय. या प्रकरणातही आरोपीने प्रेयसीला संपवल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाणे गाठलंय
Dec 15, 2022, 02:48 PM ISTMumbai Crime : क्रुरतेचा कळस! 42 वर्षीय महिलेसोबत अत्याचार आणि प्रायव्हेट पार्टवर...
Crime News : मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 42 वर्षीय महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.
Dec 6, 2022, 12:53 PM ISTMumbai Crime: 100 कोटींचे कर्ज देतो म्हणत वृद्धाला लाखोंचा गंडा; मित्रानेच पाठीत खंजीर खुपसला?
Mumbai Crime News: आजकाल गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढताना (crime) दिसते आहे. अशी प्रकरणं शहरातच काय पण ग्रामीण भागातही (rural area news) होताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडे खळबळ माजवून दिली आहे.
Dec 6, 2022, 09:38 AM ISTदहावीचा विद्यार्थी शाळेत चाकू घेवून गेला आणि... कांदिवलीतील थरकाप उडवणारी घटना
पूर्व वैमनस्यातून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केरण्यात आले आहे. या जखमी मुलाला उपचारादरम्यान 19 टाके पडले आहेत.
Dec 3, 2022, 05:54 PM ISTMumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग
Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय
Nov 28, 2022, 09:44 AM ISTराज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर; आमदाराकडे 100 कोटींची मागणी, अधिक वाचा
राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार (Maharashtra Political Crisis) स्थापन झाले, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे कोणाच्या नावाचा समावेश होणार, कोणाला मिळणार मंत्रिपद? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 20, 2022, 08:10 AM IST