राज्यातील मेडिकल प्रवेशाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 07:27 PM ISTमराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश
मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
May 2, 2017, 07:13 PM IST'बलात्कार पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपत्यांबाबत कल्याणकारी योजना आहे का'
बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
Apr 20, 2017, 08:17 AM ISTएसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले
वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.
Mar 31, 2017, 05:45 PM ISTसंपकरी डॉक्टरांना हायकोर्टाचा दणका
संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय. उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Mar 24, 2017, 04:26 PM ISTमारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, डॉक्टरांना कोर्टानं फटकारलं
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, डॉक्टरांना कोर्टानं फटकारलं
Mar 21, 2017, 06:15 PM ISTनिवासी डॉक्टरांना संपावरून हायकोर्टाने फटकारलं
न्यायालयाने सुरूवातीला निवासी डॉक्टरांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर फटकारलं आणि निवासी डॉक्टरांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 21, 2017, 02:35 PM ISTव्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने द्या - उच्च न्यायालय
शहरातील व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने देण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.बंदी घालण्यात आलेल्या व्हिक्टोरिया मालकांचं योग्य पुनर्वसन होणं गरजेचं आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Mar 17, 2017, 09:24 AM ISTसर्वसामान्य मुंबईकरांनी चालायचं कुठे? हायकोर्टाचा सवाल
मुंबईतले रस्ते गाड्यांनी आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत, सर्वसामान्य माणसानं चालायचं कुठे? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालय़ाने शहरातील अतिक्रमणांना फटकारलय.
Mar 3, 2017, 03:51 PM ISTनालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही
मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Mar 1, 2017, 05:49 PM ISTरेश्मा भोसले आणि भाजपला हायकोर्टाचा दणका
पुणे महापालिकेच्या भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांना आणि पुणे शहर भाजपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळालाय.
Feb 8, 2017, 06:57 PM IST'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही'
लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Feb 8, 2017, 04:22 PM ISTमराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी
मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो.
Jan 31, 2017, 06:31 PM ISTट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराच्या कुरणावर दिले चौकशीचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना, मुंबई तसंच मुंबई बाहेरच्या ट्रॅफिक विभागातल्या भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश दिलेत.
Jan 23, 2017, 10:30 PM IST