मुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 06:43 PM ISTमुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल
मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय.
Sep 4, 2017, 06:11 PM ISTकथित गोरक्षकांकडून हल्ला, जनहित याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली
कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्यांविरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं निकाली काढलीय.
Aug 23, 2017, 10:45 PM ISTप्रेक्षागृहात केवळ तेथील उपलब्ध खाण्याच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका
अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
Aug 22, 2017, 01:44 PM ISTमुंबई मेट्रो - ३चे रात्री काम बंद ठेवा - मुंबई उच्च न्यायालय
शहरात सुरु असलेल्या मेट्रो तीनच्या रात्रीच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदीचे आदेश दिले आहेत.
Aug 11, 2017, 02:02 PM ISTबँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही - कोर्ट
एका दाम्पत्याला बँकेने ई-मेल आयडी बंधनकारक असल्याचे सांगितले. जर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर व्याजावरील टीडीएस कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. याप्रकरणी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निकाल देताना बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलाय.
Aug 10, 2017, 09:28 AM ISTएकीकडे सुनावणीची धाकधूक, दुसरीकडे दहीहंडी मंडळाचा जोशात सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 12:24 PM ISTइंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली
इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळलीये.
Jul 24, 2017, 05:48 PM ISTभायखळा जेल सुरक्षेचा प्रश्न गंभीर - मुंबई उच्च न्यायालय
भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूनंतर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयनं नोंदवलं आहे.
Jun 30, 2017, 06:33 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:22 PM ISTगणित पर्यायी विषय बनवता आला तर विद्यार्थ्यांना मदत होईल - हायकोर्ट
गणित हा जर पर्यायी विषय बनवता आला तर अनेक विद्यार्थ्यांना पद्वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. तसेच यावर तज्ञांची मतं जाणून घेऊन २६ जुलैला होणा-या पुढच्या सुनावणीला उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
Jun 20, 2017, 08:36 AM ISTघोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट
घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.
May 5, 2017, 07:13 PM ISTबिल्कीस बानो प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम
गुजरातमध्ये 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडित बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.
May 4, 2017, 11:06 PM ISTमराठा आरक्षणाचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे?
मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती.
May 2, 2017, 11:02 PM ISTराज्यातील मेडिकल प्रवेशाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 07:27 PM IST