हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे.
Aug 26, 2016, 11:48 AM ISTमुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई
रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
Aug 25, 2016, 04:39 PM ISTमुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर
न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.
Aug 23, 2016, 05:01 PM ISTकचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं
कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत.
Aug 22, 2016, 09:00 PM ISTफुटपाथवर मंडप उभारता येणार नाही : उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:23 PM ISTफुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी नाही, उच्च न्यायालयाचे आदेश
कुठल्याही परिस्थितीत गणपती किंवा इतर उत्सव मंडळांना फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये असं स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे.
Aug 17, 2016, 08:54 AM ISTवाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय
वाहनांची तपाणीचं होणार नसेल, तर आरटीओ बंद करा, असा संताप व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं परिवहन विभागाला चांगलेच फटकारले.
Aug 11, 2016, 05:28 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाने आरटीओला फटकारलं
मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओला फटकारलं
Aug 11, 2016, 04:03 PM ISTमुंबई विमानतळ जवळील इमारत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश
येथील विमानतळ परिसरातील नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेली इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
Aug 10, 2016, 10:34 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाचा पंकज भुजबळांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:55 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.
Aug 4, 2016, 07:35 PM ISTआता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
Jul 5, 2016, 07:00 PM ISTपाणथळ ठिकाणी बांधकाम, राज्य सरकारवर न्यायालयाची तीव्र नाराजी
पाणथळ किंवा पाणवठ्यांच्या जागा सरकारला नष्ट करायच्या आहेत. असे सरकारच्या एकंदर भूमिकेवरुन वाटत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
Jun 28, 2016, 08:08 AM ISTमुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाई भाजप मंत्र्यांनी रोखली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:45 PM IST