mumbai hoarding

म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने म्हाडाने मुंबईसोबत राज्यभरातील म्हाडाच्या अभिन्यासातील म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचं आदेश सर्व मंडळांना दिले आहेत.

Jun 4, 2024, 06:51 AM IST

'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'; मुंबईतल्या होर्डिंगने चर्चांना उधाण

मुंबईच्या माहिम आणि सायन परिसरात लावलेले होर्डिंग सध्या सामान्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Nov 17, 2022, 05:52 PM IST