Mumbai Indians : आयपीएल तोंडावर असताना पलटणला मोठा धक्का, 4.60 कोटींचा 'हा' गोलंदाज जखमी
Dilshan Madushanka Injured : श्रीलंका संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज दिलशान मदुशंका जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पलटणने (Mumbai Indians) मदुशंकाला 4.60 कोटींमध्ये संघात घेतलं होतं.
Mar 17, 2024, 05:58 PM ISTमुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट
Mumbai Indians Tim David on Home Minister Video : मुंबई इंडियन्सच्या त्या व्हिडीओवर आंदेश बांदेकरांची हटके कमेंट...
Mar 17, 2024, 03:03 PM ISTHardik Pandya: यामध्ये कोणीही कोणाचं नाहीये...; IPL पूर्वीच हार्दिकच्या विधानाने खळबळ
IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीममध्ये संधी दिली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
Mar 16, 2024, 10:22 AM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM ISTHardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला दुखापत? व्हायरल Video ने वाढवली चिंता
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा सिझन खूप खास आहे. तो कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समध्ये परतत आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.
Mar 15, 2024, 07:45 PM IST'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2024, 03:28 PM IST
'मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला...,' हार्दिक पांड्याचा उल्लेख करत माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, 'रोहित शर्मामुळे...'
IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संधी दिली आहे.
Mar 15, 2024, 02:39 PM IST
'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य
IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: हार्दिक पंड्या यापूर्वीच्या पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार होता. मात्र मागील वर्षी पर्व संपल्यानंतर काही महिन्यांमध्येच हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून विकत घेतलं.
Mar 15, 2024, 09:23 AM IST'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...
Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2024, 08:44 PM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.
Mar 14, 2024, 01:41 PM IST'पैसा कमवण्यापासून कोण थांबवतंय, पण देशापेक्षा तुम्ही...'. MI चा माजी खेळाडू हार्दिक पांड्यावर संतापला
मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या रुपाने नवा कर्णधार लाभला आहे. दरम्यान माजी कर्णधार रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून संघात उपस्थित असेल.
Mar 13, 2024, 12:05 PM IST
Arjun Tendulkar: मुंबईच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सचिनचा लेकाचा भेदक यॉर्कर, स्पीड पाहून बॅटरही कोसळला; पाहा Video
Arjun Tendulkar: आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अर्जुन तेंडुलकरला म्हणावं तसं संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र येत्या सिझनमध्ये आपल्या खेळाची जादू दाखवण्यासाठी अर्जुन सज्ज आहे. अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mar 12, 2024, 07:24 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ
Rohit Sharma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय.
Mar 12, 2024, 06:19 PM ISTIPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ
IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.
Mar 12, 2024, 03:53 PM ISTIPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार?
Surykumar Yadav Mumbai Indians: 22 मार्चपासून IPL 2024 चा सतरा हंगामा सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर या साऱ्या घडामोडींमध्ये मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Mar 12, 2024, 02:11 PM IST