mumbai indians

IPL 2023: अखेर मुंबई इंडियन्सला मिळाली Jasprit Bumrah ची रिप्लेसमेंट

मुंबई इंडियन्स टीमने शुक्रवारी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रिप्लेसमेंटबाबत मोठी माहिती दिली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रित बुमराह जो दुखापतीमुळे आयपीएलच्या सिझनमधून बाहेर पडला. 

Mar 31, 2023, 08:36 PM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; आयपीएलपूर्वी Rohit Sharma पडला आजारी!

30 मार्च म्हणजे गुरुवारी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत शूट करण्यात आलं. यावेळी सगळ्यांच्या नजरा सर्वात जास्तवेळा या ट्रॉफीला उचलण्याऱ्या रोहित शर्माला शोधत होत्या. मात्र या शूटसाठी रोहित शर्मा अनुपस्थितीत होता.

Mar 30, 2023, 10:14 PM IST

Suryakumar Yadav : आयपीएलमध्ये खेळणार नाही सूर्या? मुख्य कोचच्या वक्तव्याने खळबळ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल जिंकणार का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म पाहता त्याला खेळण्याची संधी मिळणार का? याबाबत कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी मोठं विधान केलं आहे.

Mar 30, 2023, 04:53 PM IST

IPL 2023 : यंदा Arjun Tendulkar चा डेब्यू होणार? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Mar 29, 2023, 05:30 PM IST

IPL 2023 News : पाहा VIDEO; 'सुपला शॉट'मुळे सुर्यकुमार यादव वाचला, नाहीतर आलेली रुमबाहेरच राहण्याची वेळ

IPL 2023 News : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध संघ बहुविध पद्धतींनी क्रिकेचप्रेमींचं लक्ष वेधताना दिसत आहेत. (Mumbai India) मुंबई इंडियन्सही यात मागे नाही. 

 

Mar 27, 2023, 01:57 PM IST

WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians', आकाश - नीता अंबानींसह खेळाडूंचा एकच जल्लोष; Video Viral

Nita Ambani Dance Video : WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians' या इतिहासीक विजयानंतर मुंबईच्या पोरांनीसह आकाश आणि नीता अंबानी यांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Mar 27, 2023, 12:37 PM IST

WPL Final: मुंबईकडून 'दिल्ली' काबीज; पाहा विजयाचे ऐतिहासिक क्षण!

अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians beat Delhi Capitals) दिल्ली कॅपिट्ल्सचा 7 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स पहिली वूमन्स चॅम्पियन टीम ठरली आहे.

Mar 26, 2023, 11:33 PM IST

WPL 2023 Final: पहिल्या हंगामाची क्विन 'Mumbai Indians'; दिल्लीचा पराभव करत रचला इतिहास!

पहिल्या महिला प्रीमीयर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

Mar 26, 2023, 10:53 PM IST

WPL maiden final today: आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार, कोण मारणार बाजी? MI की DC?

WPL Final 2023 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला जाईल. मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आता दिल्लीचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर असेल. 

 

Mar 26, 2023, 02:58 PM IST

IPL सुरु होण्यापूर्वी मोठी खेळी! Mumbai Indians टीममध्ये 2 पाकिस्तानी खेळाडूंचा केला समावेश

मुंबई इंडियन्स सर्वात लोकप्रिय टीम मानली जाते. मात्र सध्या एका वेगळ्याच कारणाने मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत आली आहे. मुंबईने 2 पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 

Mar 24, 2023, 04:26 PM IST

IPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल

IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Mar 22, 2023, 10:42 PM IST

IPL 2023: ...अन् रोहित शर्मा Mumbai Indians चा कॅप्टन झाला, अनिल कुंबळेंनी केली पोलखोल!

Rohit Sharma MI Captaincy: भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीची जबाबदारी कशी काय आली? यावर अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Mar 18, 2023, 06:28 PM IST

IPL 2023: यंदा आयपीएल कोण जिंकणार? गावस्करांनी घेतलं 'या' संघाचं नाव; कारणही सांगितलं

Sunil Gavaskar On Who Will Win IPL 2023: यंदाचं इंडियन प्रिमिअर लिगचं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणता संघ बाजी मारेल यासंदर्भात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.

Mar 16, 2023, 08:35 PM IST

WPL 2023 MI vs GG : Mumbai Indians ची विजयी घौडदौड सुरुच; गुजरातचा उडवला धुव्वा

मुंबईने गुजरातवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांसमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा विजय होता.

Mar 14, 2023, 11:06 PM IST

IPL 2023 पूर्वीच Suryakumar Yadav झाला मालामाल, पाहा असं काय घडलं?

Suryakumar Yadav,Jio Cinema: आगामी IPL हंगामाबाबत जिओ सिनेमाने धोनीनंतरच्या (MS Dhoni) दुसऱ्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली आहे. क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंचं नाव जाहीर करण्यात आलंय.

 

Mar 14, 2023, 08:18 PM IST