WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video
Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.
Mar 12, 2023, 11:59 PM ISTWPL MI vs UP: Mumbai Indians च्या विजयाची गाडी सुसाट...! युपीचा 8 विकेट्सने केला पराभव
खणखणीत सिक्ससह मुंबईच्या महिलांनी विजय खेचून आणला. या विजयासह मुंबईने त्यांचा यंदाच्या लीगमधील चौथा विजय नोंदवला आहे.
Mar 12, 2023, 11:03 PM ISTIPL 2023: Mumbai Indians चं मोठं नुकसान; बुमराहनंतर अजून एक खेळाडू IPL बाहेर
बुमराहच्या रूपाने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) धक्का बसला आहेच, तर आता अजून एक खेळाडू आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीलएलला सुरुवात होणार आहे.
Mar 11, 2023, 06:27 PM ISTMumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नव्या रुपात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Mar 10, 2023, 10:34 PM ISTWPL, DC vs MI : मुंबई इंडियन्सच्या विजयाची हॅट्रिक; 8 विकेट्सने उडवला दिल्लीचा धुव्वा
महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा विजय झाला.
Mar 9, 2023, 10:11 PM ISTWPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?
WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.
Mar 6, 2023, 12:10 PM ISTWPL 2023 GG vs MI: पहिल्याच सामन्यात Mumbai Indians चा विजय; गुजरात जाएंट्सचा उडवला धुव्वा
WPL 2023 GG vs MI: 208 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाह करताना गुजरातच्या महिलांनी निराशाजनक कामगिरी केली. यावेळी दयालन हेमलता सोडून कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही.
Mar 4, 2023, 11:06 PM ISTWPL च्या पहिल्याच सामन्याच वादाची ठिणगी; परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान
वुमेंस प्रिमीयर लीगची प्रत्येकाला उत्सुकता होतीच. मात्र याचदरम्यान परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक झाली. पहिल्याच सामन्याच्या सुरुवातील परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं समोर आलंय.
Mar 4, 2023, 10:28 PM ISTIPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
IPL Mumbai Indians : मुंबई इंडियन्स आणि (Team India) भारतीय क्रिकेट संघासाठी ही अपडेट धोक्याचीच ठरु शकते. कारण, ज्या खेळाडूवर संघातील गोलंदाजीच्या फळीची मोठी जबाबदारी आहे तोच...
Feb 27, 2023, 07:18 AM IST
TATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!
IPL Schedule 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या Mumbai Indians चं वेळापत्रक!
Feb 17, 2023, 06:36 PM ISTWPL 2023 Schedules: महिला IPL चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून रंगणार थरार!
WPL Cricket 2023 Schedule: हंगामातील पहिली (WPL 2023 1st Match) लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Gujarat Giants vs Mumbai Indians) होणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Feb 14, 2023, 08:47 PM ISTMumbai Indians : आयपीएलपूर्वीच नीता अंबानींची मोठी खेळी; भारतीय खेळाडूची टीममध्ये केली एन्ट्री!
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या वातावरणात रविवारी एक मोठी घोषणा केली आहे.
Feb 6, 2023, 02:55 PM ISTIPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार, 'हा' खेळाडू फिट
Mumbai Indians Ipl 2023 : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. कारण मुंबईच्या ताफ्यात एक उत्कृष्ट गोलंदाज परतणार आहे. या गोलंदाजाच्या वापसीमुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे.
Feb 2, 2023, 02:56 PM ISTIPL पूर्वी नीता अंबानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; Jhulan Goswami कडे सोपवणार मुंबई इंडियन्सची महत्त्वाची जबाबदारी
अशातच भारतीय महिला क्रिकेट पूर्व खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या दोघींना मोठी जबाबदारी मिळणार आहे.
Feb 1, 2023, 07:35 PM ISTMumbai Indians IPL 2023: मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; 'या' धाकड व्यक्तीची ताफ्यात एन्ट्री
ऑक्शनच्या (IPL Aiction) नंतर अनेक टीममध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. यामध्ये प्रमुख टीम मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 2, 2023, 06:16 PM IST