mumbai indians

मला शोधा बघू...; फोटो शेअर करत Suryakumar Yadav चं चाहत्यांना चॅलेंज

सूर्यकुमारची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ठरतेय. 

Oct 9, 2022, 01:24 PM IST

सामन्याआधी मी पत्नीसोबत...; Suryakumar Yadav ने सांगितला खास गेम प्लॅन!

सुर्यकुमार यादवने T20 World Cup आधी त्याच्या गेम प्लॅन विषयी खुलासा केला.

Sep 17, 2022, 03:42 PM IST

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians 2023 :  मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.  

Sep 16, 2022, 12:17 PM IST

झहीर खानबाबत Mumbai Indians ने घेतला मोठा निर्णय...!

तर जयवर्धनेला ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

Sep 14, 2022, 02:24 PM IST

क्रिकेटसाठी घर सोडलं, एक वर्ष बिस्किट खाऊन पोट भरलं... मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संघर्षमय कहाणी

तब्बल 9 वर्षांनी भेटला आपल्या कुटुंबाला, सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

Aug 3, 2022, 09:38 PM IST

बस्सं झालं, मी नाचणार नाही...; असं का म्हणतोय Rohit Sharma?

रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

Aug 1, 2022, 10:42 AM IST

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडे Good News! मुंबई टीमने दिली माहिती

मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांसाठी खुशखबर! टीम इंडियाचा खेळाडू होणार बाबा...

Jun 12, 2022, 10:34 AM IST

IPL 2022: मुंबईच्या टीममध्ये शेवटपर्यंत का केला नाही Arjun Tendulkar चा समावेश? समोर आलं कारण

गेल्या सिझनप्रमाणे यावेळीही अर्जुनला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. 

Jun 3, 2022, 11:42 AM IST

सचिन तेंडूलकरची IPL टीम पाहिलीत का ? 'या' टीमला कोणीच हरवू शकले नसते

आयपीएल 2022 च्या हंगामावर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे.

May 31, 2022, 07:16 PM IST

RCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी

आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे.

May 27, 2022, 05:37 PM IST

IPL 2022, Arjun Tendulkar | मुलाला खेळण्याची संधी नाही, अखेर सचिन मौन सोडलंच, म्हणाला..

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022)अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulakar) पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती.  

May 24, 2022, 10:20 PM IST

आफ्रिकेची गोलंदाजी भेदून काढण्यासाठी कर्णधार राहूलसोबत 'हा' खेळाडू करणार ओपनिंग

आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा तर झाली आहे. मात्र कर्णधार राहूलसोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे नाव समोर येतेय.  

May 24, 2022, 01:34 PM IST

एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

May 23, 2022, 01:16 PM IST

MI vs DC सामन्यादरम्यान 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या 'या' खेळाडूची गर्लफ्रेंड

आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. 

May 22, 2022, 05:26 PM IST

IPL 2022 मध्ये मुंबईच्या 'या' तीन खेळाडूंचा फ्लॉप शो, अपयशाचे ठरतायत कारण...

आयपीएलचा  (IPL 2022) पाच वेळा किताब जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) संघ यंदाच्या मोसमात साजेशी खेळी करण्यास अपयशी ठरलाय. 

May 22, 2022, 02:29 PM IST