IPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर
मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
Dec 29, 2022, 06:19 PM ISTIPL ऑक्शनमधील मुंबईची 'ती' खेळी काम करून गेली, खरेदी केलेला खेळाडू घालतोय धुमाकूळ!
ऑक्शनमधील मुंबईचे पैसे आताच वसूल होत असल्याचं दिसत आहे.
Dec 26, 2022, 09:56 PM ISTVideo : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...
Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे.
Dec 26, 2022, 05:05 PM IST
Video : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत
Viral Video : मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट याबद्दल कायम बोलं जातं. कारण कुठलीही घटना असो मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. असाच एक देव माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 26, 2022, 02:19 PM ISTVideo : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी
Viral Video : सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.
Dec 26, 2022, 01:42 PM ISTVideo : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE
Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...
Dec 25, 2022, 10:24 AM ISTVideo : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य
Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं.
Dec 24, 2022, 11:22 AM ISTIPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली
आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली.
Dec 23, 2022, 09:32 PM ISTIPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.
Dec 23, 2022, 07:54 PM ISTMukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच...अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!
IPL Auction 2023 Mukesh Kumar : सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय.
Dec 23, 2022, 07:38 PM ISTIPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?
Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...
Dec 23, 2022, 05:59 PM ISTIPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! 'ही' मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold
सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही.
Dec 23, 2022, 05:15 PM ISTIPL 2023 Auction : खेळ लिलावाचा..! 'या' खेळाडूंना जॅकपॉट; संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय.
Dec 23, 2022, 04:22 PM ISTIPL 2023 Auction : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली; Sam Curran 'इतक्या' कोटींत पंजाबच्या ताफ्यात!
IPL 2023 Mini Auction: इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे.
Dec 23, 2022, 03:55 PM ISTIPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं
मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.
Dec 23, 2022, 03:23 PM IST