mumbai indians

IPL 2023: 'हे' चार संघ प्ले ऑफमध्ये जागा पटकावणार? विजेतेपदासाठी 'या' संघाला पसंती

IPL 2023 playoff : आयपीएलचा सोळावा हंगाम आता मध्यावर आला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा संघांचे प्रत्येकी नऊ सामने खेळले गेले आहेत. अशात प्लेऑफचं चित्रही जवळपास स्पष्ट होताना दिसतंय.

May 4, 2023, 08:17 PM IST

IPL 2023 च्या गुणतालिकेत कोण ठरतंय वरचढ; Orange, Purple Cap वर कोणाचं नाव?

IPL 2023 Points Table : आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, अपेक्षा नसतानाही महत्त्वाच्या स्थानावर खेळाडूंची उसळी, पाहा कोण ठरतंय शेरास सव्वाशेर.... खेळाडूंची कामगिरी पाहून म्हणाल यांचा काही नेम नाही.

 

May 4, 2023, 10:53 AM IST

PBKS vs MI : पलटणने घेतला वानखेडेवरील पराभवाचा बदला, 6 विकेट्सने पंजाबला चारली धूळ

PBKS vs MI : अखेर मुंबईने इंडियन्सच्या टीमने वानखेडेवर झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मुंबईने 6 विकेट्सने पंजाबचा पराभव केला आहे. 

May 3, 2023, 11:16 PM IST

Rohit sharma : टीम किंवा कोचपेक्षा रोहितला धवनवर जास्त विश्वास; त्याच्या सांगण्यावरून टीमसाठी घेतला मोठा निर्णय

Rohit sharma : पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्धणार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी एक मोठी घटना घडलेली दिसली. 

May 3, 2023, 08:02 PM IST

MI vs PBKS : बदला घेण्यासाठी पंजाबविरूद्ध मुंबई उतरणार मैदानात, कशी असेल प्लेईंग 11?

MI vs PBKS: पंजाब विरूद्ध मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारली होती. त्यामुळे आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. 

May 3, 2023, 04:46 PM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सने मीटिंगला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना शिकवला धडा, आयुष्यभर विसरणार नाही अशी शिक्षा

IPL 2023: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने टीम मीटिंगला उशिरा येणाऱ्या अर्शद खान (Arshad Khan) आणि ह्रितिक शोकीन (Hrithik Shokeen) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांचे फोटोही मुंबईने ट्विटरला शेअर केले आहेत. 

 

May 3, 2023, 09:24 AM IST

IPL 2023 Orange and Purple Cap: आयपीएलच्या शर्यतीत मोठा उलटफेर, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

रविवारी खेळल्या गेलेल्या डबर हेडर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने फाफ डु प्लेसिस याला मागे सोडत ऑरेन्ज कॅप मिळवलीये.

May 1, 2023, 09:07 AM IST

जेव्हा Rohit sharma ने मुंबई इंडियन्सविरूद्ध घेतली होती हॅट्रिक

मुंबई इंडियन्सकडून खेळण्यापूर्वी रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा.

Apr 30, 2023, 11:09 PM IST

Yashasvi Jaiswal: ऐतिहासिक सामन्यात जयस्वालचं 'यशस्वी' शतक; टीम इंडियाला सापडला नवा ओपनर!

  मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स ( MI vs RR) यांच्यात ऐतिहासिक सामना (IPL1000th match) वानखेडे मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात यशस्वी जयस्वालने वादळी खेळी करत शतक ठोकलं आहे. जयस्वालने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं.

Apr 30, 2023, 10:00 PM IST

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST

Rohit Sharma Birthday: कॅप्टनच्या बर्थडेला MI ने शेअर केला खास Video, 'हिटमॅन' नाव नाही तर...

MI shares a special video : मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कर्णधार आणि फलंदाजीचं खूप कौतुक करण्यात आलंय.

Apr 30, 2023, 12:01 AM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळणार वाढदिवसाचं मोठं गिफ्ट, 'या' ठिकाणी होणार खास सन्मान

Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा 30 एप्रिलला वाढदिवस आहे. याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान सामना खेळवला जाणार असून रोहितला या दिवशी खास गिफ्ट दिलं जाणार आहे. 

Apr 28, 2023, 11:07 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनने खरंच केलेलं का 'ते' किळसवाणं कृत्य? खरा व्हिडीओ समोर

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे. 

Apr 28, 2023, 05:13 PM IST

Sunil Gavaskar: रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात...

Sunil Gavaskar advised Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर (WTC 2023 Final) लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने आयपीएलमधून (IPL 2023) ब्रेक घ्यावा, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.

Apr 27, 2023, 12:58 AM IST

IPL 2023 मध्ये Arjun Tendulkar गोलंदाजीत अपयशी, म्हणजे तो वाईट खेळाडू? हे योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा

Arjun tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून अर्जुननं चांगलं खेळायलाच हवं, अशी सध्या अर्जुनकडून अनेकांचीच अपेक्षा आहे. अर्थात ती असावीसुद्धा. पण, याच अपेक्षांचं ओझं वाढतंय का? विचार करा 

Apr 26, 2023, 12:23 PM IST