mumbai indians

MI vs GT : पंड्याविरूद्ध रोहित वापरणार का 'अर्जुन अस्त्र'? कशी असेल प्लेईंग 11

Arjun Tendulkar :  मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स हा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे. आजच्या या सामन्यात रोहित शर्माचा समावेश करणार का पहावं लागणार आहे.

May 12, 2023, 04:24 PM IST

अचानक इतके वयस्कर कसे दिसू लागले सूर्या आणि रोहित शर्मा? व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma-Suryakumar Yadav Viral Video: सूर्याकुमार यादव आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हे दोघं अचानक वयस्कर दिसून येतात. हा व्हिडीओ पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत.

May 11, 2023, 01:46 PM IST

Tilak Varma : मुलाला खेळण्याची संधी नाही म्हणून...; तिलक वर्माच्या कुटुंबियांचा तो फोटो चर्चेत

Tilak Varma :  रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात तिलक वर्माला संधी देण्यात आली नव्हती. कर्णधार रोहित शर्माने त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली नव्हती. यावेळी तिलक वर्माचं कुटुंबिय मात्र स्टेडियममध्ये उपस्थित होतं.

May 10, 2023, 08:33 PM IST

सूर्यकुमार यादव अचानक 'सेहवाग मोड'मध्ये कसा काय आला? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतो...

MI vs RCB Highlights: सूर्यकुमार यादवने 35 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने अंदाधुंद 83 धावांची खेळी केली आणि मुंबईच्या (MI vs RCB) वाटेला यशाचं सुख लाभून दिलं. गेल्या काही दिवसात सूर्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दिसून येतंय. सूर्यकुमार अचानक सेहवाग मोडमध्ये कसा आला? असा अनेकांना प्रश्न देखील पडतोय. 

May 10, 2023, 04:57 PM IST

IPL Points Table मध्ये कोणती Team कोणत्या स्थानी?

ipl 2023 points table: आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामने संपले असून या स्पर्धेमधील केवळ 20 सामने शिल्लक आहेत.

May 10, 2023, 04:10 PM IST

IPL: RCB ला धूळ चारत Mumbai Indians ची Points Table मध्ये गरुडझेप; RCB ची घसरण

IPL 2023 Mumbai Indians Jump In Points Table: मुंबईने बंगळुरुविरुद्धचा सामना 21 चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकल्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही सुखद बातमी आहे.

May 10, 2023, 12:52 PM IST

IPL Rohit Sharma: 16 वर्षांच्या IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रोहित शर्माबरोबर 'असं' घडलं

Rohit Sharma Hits New Low: मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्धचा वानखेडेच्या मैदानातील सामना मोठ्या फरकाने जिंकला असला तरी रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मात्र या अपयशाबरोबरच त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.

May 10, 2023, 10:52 AM IST

MI vs RCB : सूर्या...बस नाम ही काफी है! बंगळूरूला हरवून मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप

MI vs RCB : चिन्नस्वामी स्टेडियमवरील बदला अखेर मुंबईच्या टीमने वानखेडेवर पूर्ण केला आहे. आजच्या सामन्यात बंगळूरूचा मुंबईने 6 विकेट्सने पराभव केला आहे.

May 9, 2023, 11:25 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पण त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. 

May 9, 2023, 02:02 PM IST

Rohit Sharma: 'नो मॅटर, तु कोण आहेस', रवी शास्त्री यांची कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका

Ravi Shastri On Rohit Sharma: तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात (No matters Who Are you), याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) वक्तव्य यांनी केलंय.

May 8, 2023, 09:22 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळेना, अखेर धोनीकडे पोहोचला आणि...!

Arjun Tendulkar : शनिवारी चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा चेपॉकच्या मैदानावर पराभव केला. यावेळी सामन्यानंतर खास टीप्स घेण्यासाठी अर्जुन धोनीकडे पोहोचला होता.

May 7, 2023, 08:19 PM IST

Rohit sharma : माझ्यामते संपूर्ण टीमने...; शून्यावर बाद होऊनही हिटमॅन स्वतःची चूक मानेना!

Rohit sharma : आजच्या सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. अशातच स्वतः शून्यावर बाद होऊनही पराभवाचं खापर रोहितने संपूर्ण टीमवर फोडलंय 

May 6, 2023, 09:10 PM IST

CSK vs MI : चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच बॉस; मुंबईचा 6 विकेट्सने पराभव

CSK vs MI : आयपीएलमधील एल क्लासिकोमध्ये आज अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारलीये. चेन्नईने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

May 6, 2023, 07:07 PM IST

Arjun Tendulkar: रोहित शर्मा अर्जुनला टीममध्ये संधी का देत नाहीये? 'हे' आहे कारण!

Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्समध्ये अर्जुनला का गेल्या 2 सामन्यांपासून संधी देण्यात आलेली नाही. यामागे काय कारण असू शकतं हे पाहूया.

May 5, 2023, 10:54 PM IST

सूर्याचं खराब फॉर्मचं 'ग्रहण' अखेर सुटलं, गेल्या चार सामन्यात पुन्हा 'दे दणादण'

सूर्याचं खराब फॉर्मचं 'ग्रहण' अखेर सुटलं, गेल्या चार सामन्यात पुन्हा 'दे दणादण'

May 4, 2023, 11:07 PM IST