केवळ एक विकेट मिळवूनही Jasprit Bumrah ने रचला मोठा विक्रम
मुख्य म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
May 18, 2022, 06:26 AM ISTIPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री
आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
May 17, 2022, 07:19 PM ISTरोहित शर्माचा फ्लॉप शो! मुंबई टीमला मिळाला नवा कर्णधार, 2 नावं आघाडीवर
कॅप्टन म्हणून रोहित शर्मा सलग दुसऱ्यांदा फ्लॉप ठरला! मुंबई टीमसाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरू
May 17, 2022, 05:36 PM ISTIPL 2022, MI | मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी या खेळाडूला एन्ट्री
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातून (IPL 2022) मधून बाहेर पडावे लागले.
May 16, 2022, 10:45 PM IST
CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?
असं करणारा हा मुंबईचा पहिलाच खेळाडू असावा, 19 वर्षांच्या युवा क्रिकेटरला का जोडावे लागले हात?
May 14, 2022, 03:47 PM ISTशोधू कुठं...शोधू कुठं...अन् अचानक स्टेडियमध्ये सुरु झाली शोधाशोध...csk काही सापडेना!
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता.
May 14, 2022, 02:12 PM IST...म्हणून Birthday ला पोलार्ड टीममध्ये नव्हता? रोहित शर्माचं धक्कादायक उत्तर
वाढदिवसालाच टीमबाहेर काढल्याने चाहत्यांनी टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे.
May 13, 2022, 09:59 AM ISTCSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 12, 2022, 10:59 PM ISTIPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात 'टेक्निकल लोचा', डीआरस असूनही घेता आला नाही
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली.
May 12, 2022, 10:09 PM ISTCSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट
IPL 2022, CSK vs MI | मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे.
May 12, 2022, 09:15 PM ISTIPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय.
May 12, 2022, 08:23 PM ISTIPL 2022, CSK vs MI | मुंबईने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल
आयपीलच्या 15 मोसमात (IPL 2022) आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत.
May 12, 2022, 07:11 PM ISTआयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज
आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
May 12, 2022, 04:39 PM IST'झुंड'मध्ये वाढला, लोक गुंड म्हणू लागले, पण त्याने क्रिकेटच्या खेळात दहशत माजवली
मान वर करुन पाहावं इतकी उंची, धडधाकट शरीर, टी20 क्रिकेटमध्ये एक शतक तर 56 अर्धशतकं आणि...
May 12, 2022, 12:49 PM ISTKieron Pollard Video : कायरन पोलार्डची बॉलिंग पाहून स्टेडियमवर हास्यजत्रा
आयपीएल सामन्यादरम्यान असे अनेक प्रसंग घडतात, ज्याची चर्चा खूप रंगते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard)याच्या बॉलिंगची अॅक्शन पाहून सारेच चक्रावले आहेत. त्याने एका ओव्हरमध्ये असा बॉल टाकला की त्याची ही अॅक्शन पाहून कर्णधार रोहित शर्मासह, (Rohit Sharma) अंपायर आणि संपूर्ण स्टेडियमला हसू आवरलं नाही.
May 10, 2022, 03:18 PM IST