IPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली! पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण
DC vs MI सामना: आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सीझनच्या बाहेर फेकली गेली आहे. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.
May 22, 2022, 08:20 AM ISTMI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL) 69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2022, 08:02 AM ISTIPL 2022, MI vs DC | दिल्लीचं स्वप्न भगंलं, मुंबईचा 5 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 21, 2022, 11:35 PM ISTArjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे.
May 21, 2022, 08:21 PM IST'पलटण'च्या कामगिरीवर आरसीबीचा 'निकाल', प्लेऑफसाठी दिल्ली मुंबई विरुद्ध भिडणार
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज (21 मे) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफची (IPL PlayOffs 2022) चौथी टीमही ठरणार आहे.
May 21, 2022, 05:24 PM IST
MI vs DC निर्णायक सामन्यापूर्वी कार्तिकचे ट्विट का होतेय व्हायरल ? असं काय लिहलय ट्विटमध्ये
आयपीएल 2022 मध्ये आज 69 वा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
May 21, 2022, 04:12 PM ISTArjun Tendulkar | अर्जुनला टीम मॅनेजमेंट मोसमातील शेवटच्या सामन्यात संधी देणार?
सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळू शकते.
May 20, 2022, 04:49 PM ISTयंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?
आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.
May 19, 2022, 05:24 PM ISTयॉर्कर किंग बुमराहचा युवा बॉलर उमरान मलिकने मोडला रेकॉर्ड
एक नंबर उमरान! टीम इंडियात खेळण्याआधीच बुमराहचा मोडला रेकॉर्ड
May 19, 2022, 08:27 AM ISTमुंबईसाठी शेवटचा सामना खेळणार का जोफ्रा आर्चर?
मुंबईसाठी शेवटचा सामना खेळणार जोफ्रा आर्चर? पाहा व्हायरल होत असलेल्या फोटोमागचं सत्य
May 18, 2022, 02:17 PM ISTहैदराबादच्या विजयानं बदललं Playoff चं गणित, पाहा टॉप 3 मध्ये कोण?
हैदराबाद Playoff पर्यंत पोहोचणार की नाही? जाणून घ्या काय समीकरण
May 18, 2022, 11:19 AM ISTटीम डेविडला आऊट होताना पाहून सारा SHOCK, स्टेडियममध्येच केलं असं काही.... पाहा व्हिडीओ
खेळात 4 षटकारांनी रंगत आणणाऱ्या टीम डेविडला आऊट होताना पाहून साराने अशी दिली रिअॅक्शन, पाहा
May 18, 2022, 09:05 AM ISTVideo | जसप्रीत बुमराहचा विक्रम! ठरला भारताचा एकमेव बॉलर
IPL T20 Jasprit Bumrah Becomes First Bowler To Take 250 Wickets
May 18, 2022, 08:10 AM ISTSRH vs MI : एक चूक आणि एका ओव्हरमध्ये मुंबईने गमवला सामना
टीम डेविडने क्रिझवर कमी बॉलमध्ये जास्त धावा काढल्या.
May 18, 2022, 07:48 AM ISTपुढच्या सामन्यात Arjun Tendulkar चा डेब्यू कन्फर्म? रोहित शर्मानेच दिले संकेत!
त्याचा टीममध्ये समावेश होणार असल्याचे संकेत टीमचा कर्णधार रोहित शर्माने दिलेत.
May 18, 2022, 06:57 AM IST