MI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर 'इतक्या' धावांनी विजय!
MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली.
Apr 7, 2024, 07:16 PM IST4,6,6,6,4,6... मुंबईला मिळाला नवा 'पोलार्ड तात्या', दिल्लीला चोपणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण?
Romario Shepherd : रोमॅरियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेला 4 सिक्स अन् 2 फोर मारून 20 ओव्हरमध्ये 234 चा आकडा पार करून दिला. मात्र, रोमॅरियो शेफर्डची आयपीएल कारकीर्द होती तरी कशी?
Apr 7, 2024, 06:29 PM ISTRohit Sharma : हिटमॅन ऑन 'डॉटर ड्यूटी', लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की... पाहा Video
Rohit Sharma Viral Video : कितीही केलं तरी लेकीसाठी बापाची माया कमी होत नाही. माणूस मोठा झाला तरी आपलं कुटूंब त्याच्यासाठी प्राधान्य असतं. अशातच आता मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Apr 6, 2024, 04:49 PM ISTMumbai Indians: सूर्याच्या कमबॅकनंतर कशी असेल मुंबईची Playing 11, 'हे' मोठे बदल होणार?
Mumbai Indians Playing 11: सूर्यकुमार परतला तर प्लेईंग 11 मधून काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2024, 02:49 PM ISTRohit Sharma: मुंबईकडून रोहितला पुन्हा कॅप्टन्सीची ऑफर? रोहितने उत्तर दिलं की....
यंदाच्या आयपीएलला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सची सुरुवात यावेळी काही फारशी चांगली झालेली दिसत नाहीये. मुंबईचे तीन सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या सिझनपूर्वी मुंबईच्या टीममध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून आलं. या काळात रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली टीमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवणार का, असा प्रश्न निर्माण होत होता.
Apr 5, 2024, 05:50 PM ISTMumbai Indians: 'हे' खेळाडूही सोडणार MI ची साथ? रोहित शर्मानंतर टीमला बसणार मोठा धक्का
Mumbai Indians: गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसून येतंय. अशातच खेळाडू आता गटबाजी करताना दिसतायत. त्यासोबतच व्यवस्थापनाच्या निर्णयांचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून त्यामुळे टीम आता अडचणीत सापडलीये.
Apr 5, 2024, 05:04 PM ISTMumbai Indians: तिसऱ्या पराभवानंतर MI ला प्लेऑफ गाठणं शक्य? कसं आहे Points Table चं समीकरण?
IPL 2024 Points Table Mumbai Indians Scenario: यंदाच्या सिझनमधील पहिले तीन सामने गमावल्यानंतर टीमच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडेल की काय, अशीही काही समीकरणे तयार होतायत.
Apr 4, 2024, 08:19 PM ISTRohit Sharma: अखेर रोहित शर्मा MI सोडणार? हार्दिकच्या 'या' कृत्यांना वैतागल्याची चर्चा
IPL 2024: आता एका अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स टीममध्ये खूश नाही. यावेळी सिझनच्या समाप्तीनंतर तो एमआय फ्रँचायझी सोडू शकतो.
Apr 4, 2024, 06:01 PM IST'अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..'
Mumbai Indians Owners May Change Captain Suddenly: हार्दिक पंड्याने मागील पर्वामध्ये गुजरातचं कर्णधारपद भुषवताना पहिले तिन्ही सामने संघाला जिंकून दिले होते. मात्र यंदाच्या पर्वात मुंबईचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.
Apr 4, 2024, 03:56 PM ISTअँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?
Mukesh Ambani : अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव? रिलायन्स उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या मुकेश अंबानीसुद्धा याच मायानगरी मुंबईत वास्तव्यास आहेत. मुकेश अंबानी मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा अल्टामाऊंट रोड भागामध्ये अँटिलिया या त्यांच्या गगनचुंबी इमारतवजा घरात राहतात. 2012 मध्ये तब्बल 15000 कोटी रुपयांच्या खर्चात त्यांचं हे घर उभारण्यात आलं होतं.
Apr 4, 2024, 01:13 PM IST
तो येतोय! आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर, टी20 स्पेशलिस्ट संघात परतणार
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत कोणतीच चांगली गोष्ट घडलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पॉईटटेबलमध्येही मुंबई तळाला आहे.
Apr 3, 2024, 09:04 PM ISTCLT20 : चॅम्पियन्स लीग टी-ट्वेंटीचे आत्तापर्यंतचे विजेते संघ कोणते?
Champions League T20 : चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा हंगाम खेळले गेले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलंय.
Apr 3, 2024, 04:42 PM ISTरवी शास्त्री हार्दिकच्या समर्थनार्थ मैदानात! मुंबईच्या चाहत्यांवर संतापून म्हणाले, 'तो सुद्धा एक...'
Ravi Shastri Message To Mumbai Indians Fans: मुंबई इंडियन्सच्या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला मुंबईच्याच चाहत्यांनी ट्रोल केलं. भर मैदानात कर्णधाराची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांवर रवी शास्त्री संतापले आहेत. त्यांनी हार्दिकला, चाहत्यांना आणि संघालाही एक सल्ला दिला आहे.
Apr 3, 2024, 03:19 PM ISTमुंबई इंडियन्सच्या चौथ्या सामन्यात Arjun Tendulkar ला मिळणार संधी?
मुंबई इंडियन्सच्या चौथ्या सामन्यात Arjun Tendulkar ला मिळणार संधी?
Apr 3, 2024, 02:14 PM ISTHardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?
Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Apr 3, 2024, 12:32 PM IST