मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
Jul 19, 2024, 07:50 AM ISTकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Jul 2, 2024, 07:31 AM ISTमुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पाऊस पडला तरी राहणार कायम पाणीकपात
Mumbai Water Supply: जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय.
Jul 1, 2024, 10:14 AM ISTVIDEO: कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW, कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि...
Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं नियंत्रण सुटलं.
Jun 30, 2024, 01:17 PM IST'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
मुंबईकरांच्या आरामदायी लोकल प्रवासासाठी रेल्वे खर्च करणार 2206 कोटी; 19 स्थानकांत...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी व सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
Jun 25, 2024, 05:58 PM IST
भावेश भिंडेने रेल्वे पोलीस आयुक्ताच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये टाकले 46 लाख; सोमय्यांचा खळबळजनक आरोप
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मिडियाचे भावेश भिंडे याने रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये 46 लाख रुपये टाकले.
Jun 22, 2024, 08:11 PM ISTहरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.
Jun 21, 2024, 05:02 PM ISTनवरा-बायकोच्या भांडणात सासूचा हकनाक बळी; विरारमध्ये जावयाने मुलांसमोरच केले आमानुष कृत्य
Virar Murder Case: विरार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबतच्या भांडणातून जावयाने सासूची हत्या केली आहे.
Jun 20, 2024, 08:00 AM ISTप्रवाशांच्या 'या' एका चुकीमुळं रेल्वेच्या तिजोरीत होतेय वाढ; 2 महिन्यात कमावले 63 कोटी
Railway Income: प्रवाशांच्या एका चुकीमुळं रेल्वेने करोडो रुपयांची कमाई केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Jun 18, 2024, 04:36 PM ISTMumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत
Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे.
Jun 9, 2024, 06:07 AM ISTQS World University Rankings: आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पटकावला 'हा' क्रमांक
QS World University Rankings:मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली असून 1001-1200 च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी 711-721 बँडमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 6, 2024, 04:17 PM ISTMumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
मुंबईच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणाची रॅश ड्रायव्हिंग..लोकंही घाबरले..पोलीस मागावर आणि...
Mumbai Car Rash Driving: मुंबईच्या रस्त्यावरही असाच एक तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना निदर्शनास आला.
May 28, 2024, 08:43 PM ISTअशी मैत्रिण कोणालाच न मिळो! मित्राला दगा देणाऱ्या तरुणीचा कारनामा CCTV मुळे उघड
Mumbai Crime: मित्राचा मदतीचा गैरफायदा तिने घेतला.
May 26, 2024, 02:56 PM IST