मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTलग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ!
Mumbai Theft in Wedding Reception: हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात.
Dec 6, 2024, 03:38 PM ISTमुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
Nov 30, 2024, 01:14 PM ISTमुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार
New Locals For Mumbai: मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे.
Nov 29, 2024, 03:30 PM ISTभाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
Nov 27, 2024, 07:41 AM IST
मुंबईकरांसाठी Good News! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल, आता प्रवास होणार आरामदायी
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्याने लोकल दाखल झाली आहे.
Nov 21, 2024, 07:37 AM ISTघराबाहेर खेळताना दीड वर्षाचा मुलगा पडला गटारात, पुढे जे घडलं त्याने आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली
Bhandup News: कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे मयत मुलाचे नाव असून तो अवघ्या दीड वर्षांचा होता.
Nov 11, 2024, 07:38 PM ISTमुंबईकरांसाठी गुड न्यूज! कल्याण-कसारा लोकल आता सुपरफास्ट होणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Local Train News: मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कसारा घाटातील ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे.
Oct 22, 2024, 10:26 AM ISTघरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Road Accident News: एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली.
Oct 1, 2024, 01:15 PM ISTउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई लोकलचा मालडब्बा...; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जेष्ठ नागरिकांचा लोकल प्रवास आता सुखकर होणार आहे. जाणून घ्या काय आहे कारण
Sep 19, 2024, 10:52 AM ISTपश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार
Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
Sep 6, 2024, 09:12 AM ISTMumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Sep 6, 2024, 07:26 AM IST
गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?
Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
Aug 31, 2024, 11:57 AM ISTVIDEO: मुंबईतल्या पेट्रोलपंपवर Audi वाल्याचा माज, OLA ड्रायव्हरला वर उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं
Mumbai Cab Touched Audi: कॅब चालक तात्काळ ब्रेक लावतो पण त्याची गाडी ऑडीला घासते. यानंतर तो आपली गाडी मागे घेतो.
Aug 31, 2024, 07:44 AM ISTपुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jul 25, 2024, 08:31 AM IST