mumbai news

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST
Snake At uddhav thackerays residence matoshree PT1M19S

उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आढळला साप

Snake At uddhav thackerays residence matoshree

Aug 7, 2023, 10:25 AM IST

Video : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर

Snake at Matoshree : मातोश्रीवर विषारी साप आढळल्याने एकच खळबळ माजली. 

Aug 7, 2023, 10:17 AM IST

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?

Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 7, 2023, 07:58 AM IST

मुंबईकरांचा खोळंबा करणारी बातमी; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 704 बस आगारातच

Mumbai Best Strike : तुमचाआमचा प्रवास सुकर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का आली संप करण्याची वेळ? पाहा... 

 

Aug 7, 2023, 07:28 AM IST

मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Today Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी व्हाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत असतात. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 06:36 AM IST

मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

BMC Covid Centre Scam : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या खंद्या समर्थक किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Aug 5, 2023, 01:10 PM IST

सासू असावी तर अशी! सूनेच्या दोन्ही किडन्या निकामी, आपली किडनी दान करत दिलं जीवनदान

सासू-सुनेचा वाद हा काही घराला नवा नाही. पण सध्याच्या घडीला दोघीही समजूतदारपणे एकमेकांनी समजावून घेत एकत्र राहताना दिसत असल्याचं सुखी चित्र मुंबईत पाहायला मिळालं आहे. एका सासूने तिच्या सुनेला किडनी दान केल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.  

Aug 5, 2023, 12:45 PM IST

गणपती बाप्पा पावणार! 5 वर्षांपासून काम सुरू असलेला मुंबईतील 'हा' पुल खुला होणार

Delisle Bridge In Mumbai: मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पाच वर्षांपासून काम सुरु असणारा हा पूल लवकरच खुला होणार आहे.

Aug 4, 2023, 11:27 AM IST

BEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या?

BEST Strike Mumbai : मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या बेस्ट बस सेवेचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

Aug 4, 2023, 07:01 AM IST

NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना तालिबानी शिक्षा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजचे  हे एनसीसीचे विद्यार्थी आहेत. सीनिअर असलेल्याच एका विद्यार्थ्याने ही अमानुष शिक्षा दिली आहे. 

 

Aug 3, 2023, 03:27 PM IST

माजी आमदाराच्या पीएने पत्नीसह इमारतीवरुन घेतली उडी; मृत्यूपूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Ulhasnagar Crime : उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीसह इमारतीवरुन उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता दोघांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Aug 3, 2023, 01:09 PM IST

धक्कादायक! मुंबईत इमारतीच्या सातव्या मजल्यावर सापडला कोब्रा साप

Mumbai News : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील एका इमारतीमध्ये कोब्रा सापाचे पिल्लं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बऱ्याच तासांच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांना या क्रोब्राच्या पिल्लाला पकडण्यात यश आले आहे.

Aug 3, 2023, 11:34 AM IST