mumbai news

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Mumbai Pune Expressway Accident : सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.

Aug 3, 2023, 08:44 AM IST

...तर गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी वाढणार; मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता त्यासंदर्भातील नियम, अटी आणि तत्सम गोष्टींकडे नजरा वळू लागल्या आहेत. 

 

Aug 3, 2023, 07:35 AM IST

हिजाब घातलेल्या मुलींना गेटवरच अडवलं; मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक

चेंबूरमधल्या आचार्य कॉलेजमध्ये हिजाबला परवानगी नाही. हिजाब घातलेल्या मुलींना गेटवर अडवण्यात आले. यामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले होते. 

Aug 2, 2023, 09:03 PM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावा

Puneet Singh Rajput accuses of rape :  या लोकप्रिय अभिनेत्यावर अभिनेत्रीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात अभिनेत्रीनं मुंबईत तक्रार दाखल केली आहे. 

Aug 2, 2023, 06:20 PM IST

6.6 करोड वर्षे जुनी गिल्बर्ट हील टेकडी मुंबईत नेमकी आहे कुठे? इथे जायचं कसं? कोणती ट्रेन पकडायची?

ब्लॅक बेसॉल्ट दगडापासून तयार झालेली मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. या टेकडीवरुन मुंबईचा सुंदर नजारा पहायला मिळतो.

Aug 2, 2023, 05:13 PM IST

मुलीशी बोलण्यावरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या; मुंबईच्या रस्त्यावर मध्यरात्री वाहिला रक्ताचा पाट

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका 22 वर्षीय तरुणाचा कथितरित्या खून करण्यात आला. यासोबतच त्याच्या दोन भावांवरदेखील जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन व्यक्तीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 2, 2023, 10:13 AM IST

आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती, 84 हजारपर्यंत मिळेल पगार

IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

Jul 31, 2023, 11:10 AM IST

मुंबईत भररस्त्यात थरार; पतीने पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार, अन् मग...

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकुने वार करत जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jul 31, 2023, 11:07 AM IST

मुंबईत 27 वर्षीय डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, इंजेक्शन घेऊन संपवले आयुष्य

Kem Hospital suicide : मुंबईतील पालिकेच्या सर्वात मोठ्या रूग्णालयातील एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 

Jul 31, 2023, 10:53 AM IST

मुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. 

Jul 31, 2023, 09:13 AM IST

'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद

IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार केल्यामुळे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याच्या आरोपावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटलं जात आहे.

Jul 31, 2023, 08:38 AM IST

नरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा

Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 30, 2023, 07:45 AM IST

इकडे शिंदे गटात प्रवेश तर तिकडे सातमकरांना क्लिन चीट, महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप मागे

Ex Corporator Mangesh Satamkar: माजी नगरसेवक मंगेश सातमकर फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

Jul 29, 2023, 10:09 AM IST

म्हाडाच्या मुंबईतील 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज, सोडतीसंदर्भात मोठी अपडेट

Mahada lottery 2023 : हश्शू...अखेर म्हाडाची अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून त्यात तुमचं नाव आहे ना? मग आता सोडतीसंदर्भात म्हाडाने महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Jul 29, 2023, 07:57 AM IST