सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश
Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
Apr 24, 2024, 05:21 PM ISTहजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!
Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
Apr 24, 2024, 08:49 AM ISTसलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी बातमी; लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी ठरवलं आरोपी
Mumbai Crime Branch Gets Lawrance Brother In Most Wanted List
Apr 21, 2024, 01:00 PM ISTधक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
Apr 20, 2024, 12:07 PM ISTबनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरुद्ध होणार कडक कारवाई, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
आता मुंबई विद्यापीठाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
Apr 19, 2024, 09:33 PM ISTअनमोल बिश्नोईविरोधात लूक आउट सर्क्युलर; सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी कारवाई
Mumbai Crime Branch To Issue Lookout Notice Against Anmol Bishnoi
Apr 18, 2024, 02:45 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTसेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
Apr 16, 2024, 09:42 PM ISTसलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक; कोर्टाकडून 10 दिवसांची कोठडी
Bollywood Actor Salman Khan Home Attack Shooter Arrest
Apr 16, 2024, 06:40 PM ISTसलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?
Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Apr 15, 2024, 06:34 PM ISTसलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर तेजस्वींची पोस्ट, 'अभिषेकच्या हत्या प्रकरणी दुर्लक्ष का'?
Tejasvee Ghosalkar Question Mumbai Police On Salman Khan Security
Apr 15, 2024, 01:10 PM ISTअमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड
Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
Apr 15, 2024, 11:36 AM IST
VIDEO | स्पेशल रिपोर्ट : सलमान खान टार्गेटवर येण्याचं कारण काय?
Salman Khan Galaxy Apartment Firing Reason Special Report
Apr 14, 2024, 08:10 PM ISTVIDEO | सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली, पोस्ट चर्चेत
Salman Khan Galaxy Apartment Firing Anmol Bishnoi Share post
Apr 14, 2024, 08:05 PM ISTSalman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Salman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
Apr 14, 2024, 04:43 PM IST