mumbai police

मुंबईतील मुसळधार पावसाचा बळी, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू

Mumbai Rain Alert:  मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीप्झ कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावरील चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,

 

Sep 26, 2024, 08:49 AM IST

'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?

Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.

Sep 24, 2024, 05:58 PM IST

जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Hyderabad Encounter Case:  9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे. 

Sep 23, 2024, 10:08 PM IST

राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोप

 बदलापूर  प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. 

Sep 23, 2024, 09:24 PM IST

Akshay Shinde Death: "आरोपी अक्षयचे हात बांधले नव्हते का? हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?"

Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

 

Sep 23, 2024, 08:50 PM IST

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'

Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत. 

 

Sep 23, 2024, 08:30 PM IST

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!

 बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे. 

Sep 23, 2024, 08:06 PM IST

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी का घातली? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रम

Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या. 

 

Sep 23, 2024, 08:01 PM IST

बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम

  बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. 

Sep 23, 2024, 07:26 PM IST

Badlapur Sexual Assault Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; अक्षय शिंदे आहे तरी कोण?

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?

 

Sep 23, 2024, 07:14 PM IST

मोठी बातमी! बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?

Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केला की एन्काऊंटर झाला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

 

Sep 23, 2024, 06:50 PM IST

मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल

मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. 

Sep 21, 2024, 11:24 AM IST

दोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली

Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे. 

 

Sep 21, 2024, 08:38 AM IST

Lalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक 

Sep 17, 2024, 01:31 PM IST

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील 'या' रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Sep 17, 2024, 07:18 AM IST