मुंबईत ऑगस्टमध्ये पावसाची तूट, पुढील काही दिवस हलक्या सरींचा अंदाज
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman (10 ऑगस्ट 2026 उद्याचे हवामान ): हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रासह 16 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
3 ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी.
Mumbaikars be alert high tide today
प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होत असून, या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला आहे.
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman (14 जुलै 2026 उद्याचे हवामान ): यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबला आहे. जूनमध्ये देखील पाऊस झाला नाही. जितका पाऊस झाला तो पुरेसा पाऊस झाला नाही. मान्सून सक्रीय होण्यास किती वेळ लागेल, जाणून घ्या सविस्तर
व्हायरल व्हिडिओची चर्चा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मलिष्काचा उल्लेख केल्यानंतर अधिक रंगली आहे.
यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच एल निनोच्या भीतीनं हवामान यंत्रणांच्या चिंतेतही भर पडली. पण, जुलै महिना सुरू झाला आणि प्रत्यक्ष वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
Breaking News Today 8 July Rain Updates: : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपलंय. जनजीवन विस्कळीत झालंय असून घरं, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. दुसरीकडे आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आज प्रस्थान होणार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबईत झालेल्या तूफान पावसानं नागिरकांची तारांबळ उडवली असली, तरीही या पावसानं पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुंबई शहराला दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार अखेर संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील काही राज्यांना पूराचा धोका आहे. तर, महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे.
Konkan Rain : कोकणाला पावसाने कहर केला आहे,मागील काही दिवसांपासून पाण्याचा जोर कायम असल्यानं वशिष्टी नदीला पूर आला आहे.उल्हास नदीच्या पाणीपातळीवर मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 6 July 2026 : महाराष्ट्रामधील होणाऱ्या घडामोडीचा आणि देशातील काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा. महाराष्ट्रातील पावसाच्या अपडेट्सबरोबरच दिवसभरातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचता येतील. ताज्या अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करा...
वसई-विरार शहरात सलग पाचव्या दिवशीही पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरात पूरस्थितीजन्य परिस्थिती पाहिला मिळत आहे. वसई - विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
मुंबई आणि पुण्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन्ही शहरांचा संपर्क जवळपास चार तासांहून अधिक काळ तुटलेला होता. याच पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्याला अजित पवारांची आठवण झाली आहे.
मुंबई, पुण्यासहीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शुक्रवारपासून सुरु असलेला पाऊस सलग चौथ्या दिवशीही संततधार आणि मुसळधार स्वरुपात सुरुच आहे. मात्र हा एवढा पाऊस का पडतो आणि तो कधीपर्यंत पडत राहणार? जाणून घ्या सविस्तरपणे...
मुंबईत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनादेखील घडल्या आहेत. आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्याला पावसाने रात्रभर अक्षरश: झोडपलं आहे. राज्याची आर्थिक आघाडी संभाळणाऱ्या या दोन शहरांचा कनेक्टच तुटला आहे. घाटातील हादरवणारे फोटो एकदा पाहाच...
मुंबई आणि उपनगरांबरोबरच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शुक्रवारपासून सुरु असलेला पाऊस आज सोमवारीही कोसळताना दिसत आहे. यामागील कारण इस्रोने शोधून काढलं आहे.