मुंबई पालिकेअंतर्गत नोकरी आणि 75 हजारपर्यंत पगार; थेट मुलाखतीतून होणार निवड
BMC Recruitment: मुंबई पालिकेच्या या भरतीअंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत.
Jul 22, 2024, 03:25 PM ISTBank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
Maharashtra State Co operative Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत.
Jun 10, 2024, 09:53 PM ISTBMC Job: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर आणि एक्स रे असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.
Mar 15, 2024, 02:02 PM ISTMumbai Job: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बारावी, पदवीधरांना नोकरी; 60 हजारपर्यंत मिळेल पगार
Mumbai Port Trust Bharti: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Feb 13, 2024, 02:17 PM ISTकस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार
Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Feb 2, 2024, 01:43 PM ISTBMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 21, 2024, 09:03 AM ISTमुंबई पालिकेत बंपर भरती, 96 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Nov 7, 2023, 05:01 PM ISTBank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार
Exim Bank: एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे.
Oct 20, 2023, 10:37 AM ISTमुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळात भरती, येथे पाठवा अर्ज
मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. महिला आर्थिक विकास महामंडळात (माविम) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Oct 18, 2023, 01:56 PM ISTMumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Oct 16, 2023, 11:28 AM ISTदहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Post Office Job: एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
Oct 9, 2023, 02:41 PM ISTमुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार
Mumbai Job: मुंबई पालिकेअंतर्गत इन्क्यूबेशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. याच्या पदांच्या प्रत्येकी 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षित 5 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.
Aug 31, 2023, 04:56 PM ISTMRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MRVC Recruitment: प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे
Aug 26, 2023, 09:12 AM ISTHPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
HPCL Recruitment 2023: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 25, 2023, 06:25 PM ISTMIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी
MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Aug 17, 2023, 06:56 PM IST