मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर; आसन क्रमांक, परीक्षा केंद्रांबद्दल जाणून घ्या!
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Dec 31, 2024, 07:32 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
Mumbai University Exam Dates: एलएलबी ( 3 वर्षीय) सत्र 5 आणि एलएलबी ( 5 वर्षीय) सत्र 9 ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित होणार आहे.
Sep 2, 2024, 04:40 PM ISTमुंबई विद्यापीठाचा बीए सत्र 6 चा निकाल जाहीर, 'या' लिंकवर तपासा
Mumbai University BA Result : विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच मानव्य विद्याशाखेचा निकालही 30 दिवसाच्या आत जाहीर केला आहे.
May 31, 2024, 03:20 PM ISTमुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र 6 चा निकाल जाहीर, 'येथे' तपासा
Mumbai University BCom Result : मुंबई विद्यापीठाकडून बीकॉम बरोबरच उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत 8 परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.
May 6, 2024, 09:52 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर
Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Mar 2, 2024, 06:46 PM ISTMumbai University: 'आयडॉल'च्या नावात बदल, आता 'या' नव्या नावाने ओळखले जाणार
IDOL Name change: मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये आयडॉलचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
Feb 27, 2024, 06:45 PM ISTविद्यार्थ्यांना आता एका दिवसातच मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी, मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता, तो आता मिटला आहे.
Feb 1, 2024, 08:33 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University : 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
Jan 20, 2024, 07:36 PM ISTमुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
Jan 8, 2024, 07:45 PM IST'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे.
Nov 5, 2023, 07:12 AM ISTधक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर
Mumbai University Answer Sheet: निकाल दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ ,नुकतेच व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका लीक नंतर विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे.
Nov 4, 2023, 04:28 PM ISTमहाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय
Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.
Oct 27, 2023, 12:24 PM ISTपरीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 10 हजाराची लाच, मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार
Mumbai University Bribe: नापास झालेल्या विषयात उत्तीर्ण व्हायचं असल्यास दहा हजार रुपये दे अशी मागणी आयडॉलमधील अधिकाऱ्याने केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.
Oct 13, 2023, 10:25 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, BMS सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: विद्यापीठाने आजपर्यंत 2023 च्या उन्हाळी सत्राचे 86 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Jul 6, 2023, 08:23 PM ISTMumbai University: मुंबई विद्यापीठाकडून सात परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाकडून सात परीक्षेच्या निकालासंदर्भात अपडेट
Jun 22, 2023, 09:20 PM IST