अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत कसा असेल पावसाची स्थिती?
पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पुण्याला झोडपल्यानंतर पाऊस मुंबईसह महाराष्ट्रात बरसणार आहे. कुठे ऑरेज तर कुठे रेड अलर्ट, पाहा सविस्तर माहिती.
Maharashtra Weather Today: यंदा एप्रिलमध्येच सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. मात्र काही ठिकाणी उन्हाची काहिली असतानाच काही भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : उष्णतेचा कहर सुरू असतानाच, पावसाळी वातावरण तयार होऊन कुठं बरसणार पाऊसधारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : शेजारी राष्ट्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं इथं बिघडलं हवामान. जाणून घ्या तुमच्या शहरात आणि जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये कसं असेल चित्र...
Maharashtra Weather News : देशासह राज्यात बदलले हवामानाचे तालरंग. पुढच्या 24 तासांमध्ये कुठे बिघडणार परिस्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या हवामानात मोठ्या बदलांची अपेक्षा. जाणून घ्या वाढता उकाडा कुठे वाढवणार अडचणी...
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Maharashtra Weather News : काय आहे मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी भागातील उष्मा वाढण्यामागचं कारण? तापमानात घट होऊनही दिलासा का मिळत नाहीये?
Maharashtra Weather News : आतापासूनच अनेकांना लागली उत्सुकता मान्सूनची. हवामान विभागानंसुद्धा सांगितलं, कसं असेल यंदाच्या वर्षीचं पर्जन्यमान...
Maharashtra Weather News : राज्यातील थंड हवेच्या ठिकाणी अनाकलनीय उकाडा. तापमानातील वाञ चिंतेत भर टाकणारी. तुमच्या भागात काय आहे हवामानाची स्थिती?
Maharashtra Weather Alert : हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला होता. आज महाराष्ट्रातील अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने सोमवारीही या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
एप्रिल महिन्यात उकाड्यासोबत अवकाळी पावसाचा स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
बुलढाण्यात उष्माघातामुळे चिमुकल्याचा मृत्यूने उन्हाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Maharashtra Weather News : दर दिवशी बदलतंय हवामान. आता पुढले 24 तास पाहायला मिळणार अवकाळीसह दमट हवामानाची विचित्र स्थिती.... सुट्टीला घराबाहेर पडण्याचं धाडस नकोच...
Maharashtra Weather News : अवकाळीचा मारा होत असतानाच उर्वरित राज्यात बहुतांश भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं वातावरणात उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवणार आहे.
Maharashtra Weather News : राज्यासह देशात कसं असेल हवामान? कुठे वाढतोय उन्हाळा, कुठे होतोय अवकाळीचा मारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये फक्त देशातच नव्हे, तर संपूर्ण राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग. विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
Maharashtra Weather News : बापरे! राज्यातील उकाडा आणखी तीव्र. दिवसागणिक वाढत जाणार ही उष्णता. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा नागरिकांना इशारा.
Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात होरपळीनं; पुढील 24 तासांत कोकणात दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेटची लाट