Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस
Maharashtra Weather Update: सध्या मान्सून माघार घेत असून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Oct 13, 2024, 07:23 AM ISTWeather Update : दसऱ्यावर पावसाचं सावट, पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज
गुरुवारी रात्री मुंबईसह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवारी अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांचा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं.
Oct 11, 2024, 07:56 AM ISTपावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण....
Weather Update मुंबईत पाऊस थांबला पण लगेचच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 33.5 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. पाऊस पुढे पडणार का? ऑक्टोबरच्या किती तारखेपर्यंत होणार पाऊस.
Oct 3, 2024, 07:56 AM ISTमुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?
Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
Sep 19, 2024, 12:45 PM IST
महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे, जाणून घेऊया.
Jul 27, 2024, 07:43 AM IST
पावसाचा कहर सुरूच! कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका, नद्यांनी धारण केलं रौद्र रूप
Kolhapur Rain Alert: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.
Jul 26, 2024, 08:36 AM IST
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
Jul 26, 2024, 06:57 AM IST
पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
Jul 23, 2024, 06:51 AM ISTमाणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?
Heatwave: दिवसेंदिवस उष्णता वाढत चालल्याने मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पारा सहज पन्नास अंशांच्या जवळपास जात असल्याचे आपण पाहतोय. जाणून घ्या माणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?
Jun 3, 2024, 03:34 PM ISTगेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं
Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.
Apr 28, 2024, 07:59 AM ISTमार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?
Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा
Mar 31, 2024, 11:06 AM ISTWeather Update: पुढचे 2 दिवस मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज
Weather Update: हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. कमाल तापमान अजूनही 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच आहे.
Dec 17, 2023, 07:05 AM ISTIMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा
उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा
Apr 29, 2022, 06:07 PM IST