पत्नीने हात पकडला अन् बॉयफ्रेंडने गळा आवळला; नागपूरमध्ये पतीला बायकोनेच संपवले, अनैतिक संबंध...
Nagpur Crime News: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने पतीला संपवलं असल्याची घटना
Jul 7, 2025, 01:36 PM IST
नागपूरमध्ये खळबळ! प्रेयसीचा मृतदेह सरणावर असताना प्रियकराने केले भयंकर कृत्य, नागरिकांनी चोपले
Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथे प्रियसीच्या जळत्या चितेवर उडी घेऊन प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला
Jun 10, 2025, 11:41 AM ISTघोड्यावर बलात्कार! महाराष्ट्रात घडली भयानक घटना
घोड्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
May 24, 2025, 08:36 PM ISTपत्नीची हत्या केली आणि... नागपुरातील डॉक्टरचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले
नागपुरात एका डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले.
Apr 14, 2025, 04:29 PM ISTCrime News : महाराष्ट्र हादरला..! नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार
महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे.
Feb 9, 2025, 03:14 PM ISTविकृत शिक्षक! शौचालयाच्या खिडकीतून काढायचा महिलांचे अश्लिल व्हिडीओ; मोबाईलमध्ये सापडले 20 VIDEO
Crime News : नागपुरात एका शिक्षकाची विकृत वृत्ती समोर आली आहे. तो लपून शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा.
Feb 3, 2025, 06:46 PM ISTनागपुरात खळबळ! 17 वर्षांच्या मुलीने हाताची नस कापून संपवले जीवन, कारण ठरला एक 'गेम'
Nagpur News Today: नागपूरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या एका तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे.
Jan 28, 2025, 10:44 AM ISTNagpur News: ज्याच्याकडे उपचारासाठी जायच्या त्यानेच विश्वासघात केला, मानसोपचार तज्ज्ञाने अनेक तरुणींना...
Nagpur Crime News: नागपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मानसोपचार तज्ज्ञाने अनेक तरुणी आणि महिलांचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे.
Jan 15, 2025, 12:00 PM IST'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार
Nagpur Crime News: नागपूरमध्ये कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पचपावली पोलीसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2024, 12:50 PM IST'तुझ्या बहिणीबरोबर मी S*x...'; नागपूरमधील घरगुती दारु पार्टीत मित्रांकडूनच मित्राची हत्या
Crime News: एका मित्राच्या घरी मद्यपान करण्याचं ठरलं. त्यानुसार चार जण एका मित्राच्या घरी जमल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वांमध्ये चर्चा सुरु असतानाच एकाने मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केल्याने वाद सुरु झाला.
Oct 3, 2024, 08:15 AM IST'त्या' एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले
नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले.
Sep 11, 2024, 06:25 PM IST1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...
Nagpur Crime News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीतून 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Aug 12, 2024, 08:25 AM IST
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...
Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्...
Jul 26, 2024, 09:28 AM ISTसंवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप
ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये... ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
Jun 3, 2024, 06:19 PM ISTअपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकार
Nagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
May 14, 2024, 11:39 AM IST