nagpur news

नागपुरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत स्फोट; 5 जण ठार; ATSचं पथक घटना स्थळी दाखल

नागपूर स्फोटाने हादरले आहे. नागपुरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत स्फोट झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 13, 2024, 05:10 PM IST

'पार्टी न देणारा दारुवर पैसे उडवू लागला आणि..' नागपूरच्या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा उलगडा

Nagpur Murder Case : नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीच्या अचानक सुरू झालेल्या दारू पार्ट्यामुळे पोलिसांना संशय आला आणि हत्याकांड उघडकीस आलं.

Jun 13, 2024, 03:24 PM IST

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासा

Nagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे. 

Jun 12, 2024, 03:41 PM IST

संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप

ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये... ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. 

Jun 3, 2024, 06:19 PM IST

नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

नागपुरात एका महिलेला भरधवा कारने चिरडले. मात्र, 22 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 30, 2024, 09:52 PM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा मोठा निर्णय, 'त्या' घटनेनंतर पर्यटक जिप्सींना नवे नियम लागू

ताडोबा व्यवस्थापनाने सर्वप्रथम दहा वाहन चालक आणि मार्गदर्शकांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच प्रत्येक वाहनधारकावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

May 29, 2024, 12:51 PM IST

ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. 

May 27, 2024, 11:55 AM IST

Nagpur News : प्रेयसी बोलत नाही म्हणून, प्रियकराने दुकानच पेटवून दिलं अन्...

Nagpur News : नागपुरातील या घटनेमुळं एकच खळबळ. घटनाक्रम समोर आला आणि तपास यंत्रणाही हादरल्या. नेमकं काय घडलं, त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं...?

 

May 8, 2024, 12:49 PM IST

नागपूरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामान

Unseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी 

 

Apr 22, 2024, 11:10 AM IST

नागपुरचं जुनं नाव माहितीये?

Nagpur News : नागपूरची खाजद्यसंस्कृती जितकी कमाल तितकीच तिथली माणसं आणि या भागाचा इतिहासही. 

Apr 18, 2024, 04:10 PM IST