गाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...
Nagpur Shirdi ST Bus: समृद्धी वरून धावणारी नागपूर - शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.
Mar 13, 2023, 11:14 AM IST
नागपुरात दुर्मिळ घटना! दारु पिताना खाल्ल्या Viagra च्या गोळ्या, नंतर जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल
Vigara Causes to Death: नागपुरात दारु पिताना व्हायग्राच्या (Vigara) दोन गोळ्या खाल्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्मिळ घटना असून Journal of Forensic and Legal Medicine ने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्यांचं सेवन करु नये असा सल्ला दिला आहे.
Mar 7, 2023, 03:28 PM IST
ED RAID : मुंबई आणि नागपुरात ईडीची मोठी धाड; कोट्यावधीचे दागिने आणि रोकड जप्त
Massive ED raid in Mumbai and Nagpur; Jewels and cash worth crores seized
Mar 6, 2023, 08:40 PM ISTED Raid In Maharashtra: दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई
ED Raid In Mumbai And Nagpur : पॉन्झी स्कीमच्या नावावर 150 कोटींची फसवणूक केल्याच उघड झालं आहे. नागपूर आणि मुंबईत ईडीने मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
Mar 6, 2023, 06:10 PM ISTMaharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTWeather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Feb 28, 2023, 08:33 AM IST
कोण म्हणतं प्रामाणिकपणा हरवलाय? हातावर पोट असणाऱ्या वृद्धानं पावणेचार लाखांचं सोनं केलं परत
Nagpur News : नागपुरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा असून पोलिसांकडूनही या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तीच्या एका कृतीने पावणेचार लाखांचं सोनं मूळ मालकाला परत मिळालं आहे.
Feb 27, 2023, 09:31 AM ISTMaharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM IST'पटोलेंना हटवा, शिवाजी मोघेंना अध्यक्ष करा'; काँग्रेस निरिक्षकांकडे मागणी
Nagpur Moghe Oppose Nana Patole
Feb 24, 2023, 04:35 PM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTNagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...
Nagpur news : पुरावशेष म्हणजे काय, ते कोणत्या काळातील आहेत आणि नेमकं कायकाय सापडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि रंजक माहिती एका क्लिकवर. पाहा ही मोठी बातमी
Feb 23, 2023, 02:24 PM IST
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
Nagpur heat Temperature increse | नागपुरात रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण
nagpur temperature rise to 40 degree in february
Feb 22, 2023, 10:35 AM ISTHeat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा
Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं
Feb 22, 2023, 08:16 AM IST