तुम्ही सतत नखे चावताय का? मग 'या' उपायांनी सोडवा ही वाईट सवय
Nail Biting : नखे चावणे ही एक सवय आहे जी अनेकदा मुलांमध्ये दिसून येते. काही लोकांमध्ये नखे चावण्याची सवय दीर्घकाळ टिकून राहते. नखे चावल्याने किंवा खाल्ल्याने नखांना इजा होतेच, तर आरोग्यालाही हानी पोहोचते. तसेच नखे चावल्याने नखा भोवतीच्या त्वचेला सूज येते आणि त्यात संसर्ग होण्याचा धोका असतो.
May 26, 2023, 06:31 PM ISTHow to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..
How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.
Jan 30, 2023, 06:56 PM IST