narendra modi stadium

IND vs AUS: वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादचं हवामान कसं असेल? जाणून घ्या

Ind Vs Aus Ahmedabad Weather Report:  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. 

Nov 19, 2023, 08:06 AM IST

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार हे काय बोलून गेला.. सांगितली स्वत:च्याच टीमची कमजोरी

WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.

Nov 18, 2023, 07:19 PM IST

पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत. 

Nov 17, 2023, 08:37 PM IST

मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई

ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

Nov 17, 2023, 06:26 PM IST

'भारतीय संघात काहीच कमी नाही, पण आम्ही...'; वर्ल्डकप फायनलपूर्वी जोश हेझलवूडचे महत्त्वाचं विधान

World Cup 2023 Final AUS vs IND : सध्याच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भारतीय संघाबाबत महत्त्वाचं विधान केले आहे.

Nov 17, 2023, 04:55 PM IST

World Cup 2023 : चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा समीकरण!

England qualification scenario :  खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..

Nov 5, 2023, 04:39 PM IST

भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय

ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Oct 14, 2023, 08:05 PM IST

IND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.

Oct 13, 2023, 09:41 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी

India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Oct 13, 2023, 06:12 PM IST

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन

ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे. 

Oct 13, 2023, 03:33 PM IST

WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 12, 2023, 07:39 PM IST

अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचं फुलं उधळत ढोल ताशांच्या गजरात स्वागत, शिवसेनेची जोरदार टीका

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागलेल्या भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यात. अहमदाबाद विमानतळावर आलेल्या बाबर आझमच्या संघाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. आता यावरुन जोरदार टीका केली जात आहे. 

Oct 12, 2023, 02:09 PM IST