narendra modi stadium

RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये 'दे दणादण', स्टेडिअममधल्या तुफान हाणामारीचा Video व्हायरल

IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना नेहमीच चुरशीचा रंगतो. मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आल्यावर एक वेगळीच टशन पाहायाला मिळते. पण ही टशन हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.

May 24, 2024, 08:07 PM IST

KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?

KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

May 21, 2024, 12:40 AM IST

GT vs RCB: गुजरात विरुद्ध बंगळुरु कोण जिंकणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

GT vs RCB playing 11 Prediction: आज आयपीएलमध्ये 'सुपर संडे' पाहायला मिळेल. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी? पाहा हेड टू हेड आकडेवारी आणि खेळपट्टी कशी असेल....

Apr 28, 2024, 11:16 AM IST

GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी

GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

Mar 31, 2024, 07:01 PM IST

पॅट कमिन्सने काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलची आठवण काढत म्हणाला...

IPL 2024 :  गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. टॉसच्या वेळी बोलत असताना, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने असं काही भाष्य केलंय की, ज्याने भारतीय क्रिकेट फॅन्सचे जुनी जखम पून्हा एकदा ताजी झाली. 

Mar 31, 2024, 06:40 PM IST

GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!

IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.

Mar 24, 2024, 11:26 PM IST

वर्ल्डकपमधल्या भारताच्या पराभवाचे दु:ख अधिकच गडद ; मोदी स्टेडिअमच्या खेळपट्टीबाबत ICC चे महत्त्वाचं विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरी म्हटले आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या याच खेळपट्टीवर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

Dec 8, 2023, 03:14 PM IST

'तो निर्णय मुर्खपणाचा...' वर्ल्ड कप फायनलबद्दल अंबाती रायडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

World Cup 2023: लोकांना वाटत होते की खेळपट्टी संथ करून आम्ही भारतीय संघाला मदत करतोय, पण इथे उलटच घडल्याचे अंबाती रायडू म्हणाला.

Nov 26, 2023, 01:55 PM IST

विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल

ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल. 

Nov 22, 2023, 02:34 PM IST

'..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?' आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, 'कथित सुशिक्षित..'

Shahid Afridi Slams Team India Fans: भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यामध्ये 90 हजारांहून अधिक भारतीय क्रिकेट चाहते उपस्थित होते.

Nov 21, 2023, 09:40 AM IST

आधी लग्नाची ऑफर, आता हट्ट सोडला! शमीच्या प्रेमात असलेल्या पायल घोषची मोठी घोषणा

मोहम्मद शमीला लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेल्या पायल घोषने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 20, 2023, 05:09 PM IST

'वर्ल्ड कप फायनल वानखेडेवर खेळवली असती तर..'; संजय राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut On World Cup Final: भारतीय संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केवळ 240 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन संघाने हे माफक आव्हान 6 गडी बाकी असतानाच गाठलं.

Nov 20, 2023, 12:16 PM IST

मोदींवरुन टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तान्यांवर भारतीयांची 'ट्रोलधाड'! म्हणाले, 'तुम्हाला पंतप्रधान तरी...'

World Cup 2023 Ind vs Aus : भारताच्या पराभवानंतर एकीकडे चाहत्यांनी अपार दुःख व्यक्त केलय. तर दुसरीकडे भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने तर थेट पंतप्रधानांना यामध्ये खेचलं आहे.

Nov 20, 2023, 11:36 AM IST

"...म्हणून कपिल देवला बोलवलं नाही"; वर्ल्डकपच्या सामन्यावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

World Cup 2023 Ind vs Aus : वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाच्या दुःखात सहभागी आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अंतिम सामन्याच्या आयोजनावरुनही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

Nov 20, 2023, 10:36 AM IST