जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
लग्नाची स्वप्नं दाखवत या डॉक्टरकडून तब्बल 11 लाख 86 हजार 561 रुपये उकळण्यात आले. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात या सायलीच्या नावामागचं धक्कादायक सत्य समोर आलं..
Nashik Man Suicide: नाशिकमध्ये घरच्यांच्या टोमण्यांना कंटाळून वडिलांची दोन मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या
Nashik Suicide News: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून विवाहितेने आत्महत्या केली आहे.
Nashik Crime News: नाशिकमधील खुनांचे सत्र संपत नसल्याचे समोर आले आहे. मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केली आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीची हत्या घडवून आणली आहे.
Nashik Crime News: पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime News: नाशिकमधील रोकडोबावाडीमध्ये दहा महिन्यांचे बाळ हे खेळताना पाण्याच्या बादलीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
Nashik Crime News: घरात घुसत बाळाला मारण्याची धमकी देत सैनिकपत्नीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चभ्रवस्ती पती-पत्नीच्या आत्महत्यने खळबळ माजली आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
Nashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवकाशातून शेतात एक विचित्र वस्तु पडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Nashik News Today: नाशिकमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महिलेने चांगलाच चोप दिला आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Nashik News Today: नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एका मंदिराच्या परिसरातून मानवी हाडे आणि कवट्या सापडल्या आहेत.
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेने दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बिल्डरने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी धक्कादायक कट रचला होता. मात्र, सुदैवाने त्याचा प्लान फेल ठरला.