natasa stankovic

मुंबई पोहोचताच नताशानं 'या' अभिनेत्यासोबत शेअर केला पोस्ट वर्कआऊट सेल्फी; म्हणाली 'सेका...'

Natasa Stankovic Photo With This Actor : नताशा स्टॅनकोविकनं भारतात परत येताच 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर केला असून त्याला तिनं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Sep 4, 2024, 11:26 AM IST

घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच मुंबईत, हार्दिक पांड्याला भेटणार का?

Natasa stankovic in Mumbai : नताशा स्टॅनकोविक भारतात परतली आहे. नताशा सध्या मुंबईत असल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली.

Sep 2, 2024, 05:02 PM IST

'मला तो खूप आवडतो', घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या हार्दिकच्या प्रेमात एक बॉलिवूड अभिनेत्री पडली आहे. 

Aug 30, 2024, 03:18 PM IST

'प्रेम कधीही....', हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशाची भलीमोठी पोस्ट

हार्दिक पांड्यापासून (Hardik Pandya) विभक्त झालेल्या नताशाने (Natasa Stankovic) इंस्टाग्रामावर (Instagram) प्रेमावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोट झाल्यापासून नताशा अशा अनेक पोस्ट शेअर करत आहे. 

 

Aug 27, 2024, 02:07 PM IST

नताशा स्टेनकोविकनं हार्दिकला घटस्फोट देण्याचं खरं कारण आलं समोर, 'या' गोष्टींमुळे झालेली अस्वस्थ

Natasa StanKovic Hardik Pandya's Real Divorce Reason : हार्दिक पांड्याला नताशा स्टेनकोविकनं का दिला घटस्फोट! 

Aug 24, 2024, 12:34 PM IST

PHOTO : 'चाहत्यांचे आभार...', हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटानंतर Natasa Stankovic ची नवी पोस्ट; म्हणाली, 'घाईमुळे आपण...'

Natasa Stankovic Insta Post : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) हे घटस्फोट घेणार आहेत असे त्यांनी घोषित केलं. त्यानंतर हार्दिकचे ब्रिटीश गायिका जॅस्मीन वालियाला ग्रीसमध्ये फिरत आहे आणि ते डेट करत आहे, असं फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नशाताने नवीन पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने चाहत्यांचे धन्यवाद मानले आहे. 

Aug 16, 2024, 12:53 PM IST

तोच देश, तोच स्विमिंग पूल अन् तोच बॅकग्राऊंड; हार्दिक पांड्याने लपवलेलं अफेअर अखेर उघड? Photos व्हायरल

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान नताशापासून विभक्त झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या ब्रिटीश गायिका जास्मीन वालियाला (Jasmin Walia) डेट करत असल्याची चर्चा आहे. 

 

Aug 14, 2024, 12:32 PM IST

हार्दिकनेच दिला होता नताशाला गोलीगत धोका? पांड्याच्या एक्स वाईफला भावना अनावर; पोस्ट चर्चेत

Hardik pandya Natasa Stankovic Divorce : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला होता. मात्र, अद्याप नताशा अजून या धक्क्यातून सावरलेली दिसत नाहीये.

Aug 12, 2024, 09:10 PM IST

हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...

Natasa Stankovic In Love After Divorce : हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर आता नताशाच्या आयुष्यात झाली प्रेमाची एन्ट्री...

Aug 9, 2024, 01:45 PM IST

हार्दिक पांड्या करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा!

Hardik-Ananya Dating Rumors : घटस्फोटानंतर हार्दिक पांड्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच आता हार्दिक पांड्या अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

Jul 25, 2024, 07:19 PM IST

हार्दिकची अनेक लफडी? नताशाने रंगेहाथ पकडल्यानंतर...; धक्कादायक दाव्याने एकच खळबळ

Natasa Caught Hardik Pandya Redhanded: नताशा आणि हार्दिकमध्ये मागील बऱ्याच काळापासून वाद होते असं सांगितलं जात होतं. मात्र आता या दोघांसंदर्भात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Jul 24, 2024, 08:56 AM IST

2 वेळा लग्न, 4 वर्षांमध्ये घटस्फोट, 4 महिन्यात नेमकं असं काय घडलं? हार्दिक - नताशाच्या वेगळी होण्याही 'ही' ठरली कारणं

Hardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने घटस्फोटाचा निर्णय अखेर जाहीर केला. या दोघांनी 3 वेळा लग्न केलं होतं, या चार वर्षांच्या संसारात त्यांनी सामंजस्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. जयपूरमध्ये ग्रँड लग्न केल्यानंतर गेल्या 4 महिन्यात असं काय घडलं. या दोघांनी वेगळ्या होण्यासाठी कुठली कारणं ठरलं. 

Jul 20, 2024, 09:39 PM IST

'पॉझिटिव्ह राहण्याचा अर्थ असा नाही की, ...' मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरची पोस्ट

अर्जुन कपूरबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण मलायकासोबतचं ब्रेकअप. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर पोस्टमधून त्याने सकारात्मक यावर एक पोस्ट केली आहे. 

Jul 19, 2024, 06:48 PM IST

नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणित

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: महिन्याभरापासून अधिक काल हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. दरम्यान हार्दिककडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याने पत्नीला 70 टक्के संपत्ती पोटगी म्हणून दिली तर त्याच्याकडे किती पैसे उरतील पाहूयात...

Jul 19, 2024, 03:48 PM IST

घटस्फोटानंतर हार्दिकची किती संपत्ती नताशाच्या वाट्याला? टीम इंडियातील ऑलराऊंडरच्या श्रीमंतीचा आकडा पाहा

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आयपीएल आणि त्यामागोमाग झालेला टी20 वर्ल्डकप. अनेक क्रिकेटपटूंच्या Better Half मैदानावर येऊन त्यांचं कौतुक करताना दिसल्या. पण, नताशा मात्र कुठंच नव्हती.

Jul 19, 2024, 07:51 AM IST