navneet rana

राणा दाम्पत्याला अटक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली आहे.

Apr 23, 2022, 07:13 PM IST
maharashtra legislative council lop pravin darekar president rule PT3M6S

VIDEO | मुंबईतील राड्यांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?

maharashtra legislative council lop pravin darekar president rule

Apr 23, 2022, 07:00 PM IST

राणा वि. सेना! राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल, पाहा काय म्हटलंय तक्रारीत

Apr 23, 2022, 06:56 PM IST

राणा दाम्पत्याला अटक, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

मुंबईत  राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या (President Rule) चर्चेने जोर धरला आहे.

Apr 23, 2022, 06:54 PM IST

आताची मोठी बातमी! राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक

आजची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस स्थानकात काढावी लागणार

Apr 23, 2022, 06:08 PM IST

राणा दाम्पत्याला सुरक्षित बाहेर पडू द्या नाहीतर... राणा दाम्पत्यासाठी नारायण राणे मैदानात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

Apr 23, 2022, 05:10 PM IST

शिवसेनेच्या नादाला लागाल, तर आपल्या गोवऱ्या... संजय राऊत यांचा इशारा

'आम्ही महान योद्धे आहोत असा आव आणून अमरावतीचे बंटी-बबली मुंबई आले, पण...'

Apr 23, 2022, 04:14 PM IST

अरे भाग गया रे भाग गया! राणांची माघार, शिवसेनेचा जल्लोष

शिवसेनेची ताकद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली, शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

Apr 23, 2022, 03:23 PM IST