Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai News : नवरात्रोत्सवादरम्यान प्रवाशांना महामुंबई मेट्रोने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता मिटणार आहे.
Oct 1, 2024, 01:04 PM ISTगरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करण्याआधी प्यावं लागणार गोमूत्र; भाजपा नेता म्हणतो 'गैर हिंदू आमच्या...'
Navratri 2024: इंदोरमधील (Indore) भाजपा जिल्हाध्यक्षांनी नवरात्रीमध्ये (Navratri) गरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करताना काही नियम आखण्यास सांगितलं आहे. मंडपात प्रवेश करताना सर्वांना गोमूत्र (Gomutra) पाजून पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
Oct 1, 2024, 12:14 PM IST
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये घटस्थापना करुन अखंड ज्योत लावण्यात येते. देवी मातेसमोर 9 दिवस ही ज्योत अखंड तेवत असतं, यामुळे घरात सुख आणि सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे. जर तुम्हीही पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार असाल तर नियम जाणून घ्या, अन्यथा तुमची पूजा अर्पूण मानली जाईल.
Sep 30, 2024, 12:47 PM ISTNavratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe
Farali Bhel Recipe: उपवास करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आरोग्यासाठी पदार्थांचीही गरज असते. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फराळी भेळेची रेसिपी
Sep 27, 2024, 07:03 PM ISTशारदीय नवरात्री 9 की 10 दिवसांची? दुर्लभ योगबद्दल जाणून घ्या
Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत सुरु असते. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. जाणून घ्या शारदीय नवरात्र 2024 चा दुर्लभ योग.
Sep 22, 2024, 04:00 PM ISTRam Navami 2024 : रामनवमीला 'या' पदार्थांचा नैवेद्य दाखवा, श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद
Ram Navami 2024 : रामनवमीच्या शुभ दिवशी घरात श्रीप्रभू यांना खास नैवेद्य अर्पण करा. हे पदार्थ कुठले आहे ज्यामुळे श्रीराम प्रसन्न होतील जाणून घ्या.
Apr 16, 2024, 03:08 PM ISTRituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?
Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?
Apr 15, 2024, 12:09 PM IST
कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी 'या' राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास
Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण नवरात्रीचा उपवास पहिल्यांदा कोणी केला हे तुम्हाला माहीत आहे का? या उपवासामागची रोमांचक कथा जाणून घ्या.
Mar 29, 2024, 09:21 AM IST2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी
2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा.
Dec 13, 2023, 07:27 PM IST