नवरात्री पहिला दिवस : माता शैलपुत्रीची आराधना देईल आरोग्य
नवरात्रीचा उत्साह आजपासून सुरू झाला आहे, पहिल्या दिवशी माता शैलपुत्री म्हणजेच निसर्ग देवतेचं रूप असलेली ही देवी आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी एक शैलपुत्री आहे, देवीला पार्वती देखील म्हटलं जातं.
Oct 13, 2015, 01:57 PM ISTरंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग!
आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात...
Oct 12, 2015, 09:40 PM ISTनवरात्रौत्सवासाठी कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 08:43 PM ISTयेळकोट येळकोट ...जय मल्हार..!!
Nov 23, 2014, 05:31 PM ISTनवरात्रौत्सव: फुलांचे भाव वाढले, बाजारपेठा गर्दीनं फुलल्या
नवरात्रीत फुलांचं मुख्य आकर्षण असल्यानं सगळ्या बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, अस्टर, निशीगंध अशा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा लांबल्याचं निमित्त सांगून विक्रेत्यांनी या वर्षीही फुलांच्या किमतीत वाढ केल्याचं दिसतंय.
Sep 25, 2014, 07:58 AM ISTगरब्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इमामांच्या सणसणीत कानाखाली
‘नवरात्री’बद्दल आक्षेपजनक वक्तव्य करून एका समुदायाचा रोष ओढावून घेणाऱ्या वादग्रस्त इमामांना एक जोरदार कानाखाली बसलीय.
Sep 24, 2014, 06:14 PM ISTचैत्र नवरात्रीतील ५ दिवसांचे खास योगायोग!
आजपासून चैत्र महिन्यातील नवरात्रौत्सवाला उत्सवाला सुरुवात झालीय. यावर्षी चैत्र नवरात्रीचे पहिले पाच दिवस खूपच खास आहेत. घर आणि मंदिरांत देवीच्या उपासनेसाठी विशेष घटाची स्थापना केली गेलीय.
Mar 31, 2014, 03:14 PM ISTमंदिरात चेंगराचेंगरी, मृतांची संख्या १०९!
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत.
Oct 14, 2013, 08:45 AM ISTमंदिरात चेंगराचेंगरी, ७५ जण ठार
मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 64 जण ठार झालेत तर 100 हून अधिक जण जखमी झालेत.
Oct 13, 2013, 05:19 PM ISTराज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम
राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात अष्टमी आणि नवमीच्या स्वागतासाठी फुलांची उधळण सुरु आहे. शेतात ठिकठिकाणी पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या झेंडूनी शेती बहरली आहे. जणू काही नवरात्रीनिमित्त भूमातेनेही फुलांचा साज परिधान केला आहे.
Oct 12, 2013, 11:54 AM ISTराज्या-राज्यातील नवरात्रौत्सव
श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !
Oct 8, 2013, 08:26 PM ISTसप्तश्रुंगी गडावर भाविकांची गर्दी, २४ तास दर्शनाची सोय
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.
Oct 6, 2013, 07:49 PM ISTरंग नवरात्रीचे... पाहा, आजच्या दिवसाचा रंग कोणता!
स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... प्रत्येक दिवसाचा एक रंग... होय, ना...
Oct 5, 2013, 12:18 AM ISTनवरात्रीसाठी सजतंय महालक्ष्मीचं मंदिर
नवरात्रोत्सव आवघ्या काही दिवसावर येवुन ठेपलाय. त्यामुळं साडेतीन शक्तीपिठापैकी एक महत्वाचे पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झालीय.
Sep 24, 2013, 07:18 PM ISTतिरू`पती`कडून पत्नी महालक्ष्मीला शालू भेट
नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून कोल्हापुरच्या महालक्ष्मीसाठी शालू अर्पण करण्यात येतो. यंदाही श्री महालक्ष्मीच्या चरणी तिरुपतीचा शालू अर्पण करण्यात आला.
Oct 22, 2012, 03:23 PM IST