ncp

तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले 'आता यापुढे अधिक मजबूत...'

Sharad Pawar on Merger with Congress: येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित शरद पवारांनी (Sharad Pawar) वर्तवल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानामागील अर्थ समजावून सांगितला आहे. 

 

May 9, 2024, 01:10 PM IST

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'

Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.

May 8, 2024, 09:49 AM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...

 

May 8, 2024, 08:14 AM IST

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST

प्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात

Loksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..

May 3, 2024, 06:41 PM IST

मुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..

May 1, 2024, 07:11 PM IST

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.

May 1, 2024, 04:01 PM IST

'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

Apr 28, 2024, 12:59 PM IST

'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'

LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. 

 

Apr 28, 2024, 12:16 PM IST