'दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती', म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले 'जर तुम्ही असं...'
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 31, 2024, 03:33 PM IST
काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत
Aug 30, 2024, 10:12 PM IST
खेकडा धरण फोडू शकतो हा शोध लावणारी व्यक्ती...; तानाजी सावंतांना टोला लगावत मिटकरी स्पष्टचं बोलले
Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:02 PM ISTVIDEO | 'काँग्रेस-राष्ट्रवादीशी जमलं नाही' बाहेर येऊन उलट्या येतात,सावंतांचं वादग्रस्त वक्तव्य
Tanaji Sawant Controversial Statement On NCP
Aug 30, 2024, 08:45 AM IST'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान
Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2024, 10:13 PM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM ISTनाशिकमध्ये ठाकरे गट आणि अजित पवार गटाने समोरासमोर येणं टाळलं
NCP Postponed the agitation in Nashik
Aug 29, 2024, 08:35 PM ISTकुठं तरी गफलत झाली आहे, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर भुजबळांचं विधान
Chhagan Bhujbal Statement on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Aug 29, 2024, 08:15 PM ISTPolitical News | 'छत्रपती सर्वांना प्रिय असल्यामुळं...' राष्ट्रवादीच्या आंदोलनावर भुजबळ म्हणतात....
Chhagan Bhujbal On NCP Ajit Pawar Protest For Shivaji Maharaj Statue
Aug 29, 2024, 03:25 PM ISTहर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? पवार भेटीनंतर काय म्हणाले पाहा....
Harshwardhan Patil meet Sharad Pawar
Aug 27, 2024, 06:25 PM ISTMaharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...
Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Aug 26, 2024, 10:16 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?
वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली
Aug 23, 2024, 09:29 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा : 'अमोल मिटकरी वरळीचे उमेदवार'; बॅनर्समुळे चर्चांना उधाण
NCP Ajit Pawar Calims Mumbai Worli Constituency With Amol Mitkari Banner
Aug 23, 2024, 03:50 PM IST'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय
Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.
Aug 22, 2024, 08:13 PM IST
'तुमचे स्वतंत्र कार्यक्रम...,' अजित पवारांना BJP ने काळे झेंडे दाखवल्यानंतर मिटकरी संतापले, 'फडणवीसांनी ...'
अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Aug 18, 2024, 01:04 PM IST