ncp

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?

मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे. 

 

Oct 4, 2024, 12:43 PM IST
Harshvardhan Patil will join NCP Sharad Pawar Group a press conference will be held tomorrow at 10 am PT1M32S

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं. 

 

Sep 30, 2024, 04:48 PM IST

Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20  नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे. 

 

Sep 29, 2024, 06:24 PM IST

अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.

Sep 24, 2024, 09:27 PM IST