ncp

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.

May 1, 2024, 04:01 PM IST

'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

Apr 28, 2024, 12:59 PM IST

'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'

LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. 

 

Apr 28, 2024, 12:16 PM IST

सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar on sunetra Pawar: झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात अजित पवार यांनी विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.

Apr 27, 2024, 09:28 PM IST

'स्वत: पुरोगामी म्हणता आणि...', शरद पवार सुनेत्रा पवारांना 'बाहेरची सून' म्हटल्याने अजित पवार व्यथित

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. यादरम्यान अजित पवारांनी झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत. 

 

Apr 27, 2024, 05:58 PM IST

'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा

Sharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे. 

 

Apr 27, 2024, 03:33 PM IST

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

 बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीची ठरणार आहे. 

Apr 26, 2024, 06:29 PM IST

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे. 

Apr 25, 2024, 01:32 PM IST
Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency PT2M53S

नगर-भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आज अर्ज भरणार, नगरमध्ये निलेश लंकेंशी लढत

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency

Apr 22, 2024, 11:35 AM IST