ncp

कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ  देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

Sep 21, 2024, 08:27 PM IST

ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायालयात केली 'ही' मागणी

Maharashtra News Today: विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वंच पक्षाला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. 

Sep 21, 2024, 10:17 AM IST

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

Sep 19, 2024, 09:12 PM IST

महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रार

अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. 

 

Sep 19, 2024, 03:38 PM IST

मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. 

 

Sep 18, 2024, 05:40 PM IST

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

Political News : राज्याच्या राजकारणात नेमकं काय, कुठे आणि कधी घडलं? मुख्यमंत्री पदावर डोळा... ऑफर देत म्हटलं तरी काय? पाहा मोठी बातमी 

 

Sep 18, 2024, 08:12 AM IST

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली. 

Sep 15, 2024, 12:35 PM IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्याआधी निकाल लागणार का?

Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलीय. भारताचे सरन्यायाधीश येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी तरी निकाल लागणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Sep 11, 2024, 08:17 PM IST