'चांगला अभिनेता तर घ्यायचा,' गोविंदावरुन टीका करणाऱ्या जयंत पाटलांना CM शिंदेंचं उत्तर, सभागृहात पिकला एकच हशा
Govinda Joins Shiv Sena: अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Mar 28, 2024, 05:56 PM IST
माढ्यात धैर्यशील मोहिते शरद पवार पक्षाकडून लढणार? भाजपाने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने नाराजी
LokSabha Amol Kolhe meets Dhairyashil Mohite Patil
Mar 27, 2024, 07:05 PM ISTठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून उमेदवार दिल्याने शरद पवार गट आक्रमक
LokSabha Sharad Pawar group aggressive after Uddhav Thackeray announce candidate from North East Mumbai
Mar 27, 2024, 07:00 PM ISTईशान्य मुंबईतून संजय पाटील ठाकरे गटाचे उमेदवार; पवारांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
NCP Aggressive And Oppose Thackeray Camp Candidate For Mumbai North East Constituency
Mar 27, 2024, 02:50 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTसलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव! आता सहाव्या निवडणुकीत खासदार होतील का चंद्रकांत खैरे?
Chhatrapti Sambhajinagar Loksabha : अंबादास दानवे यांनी डावलून उद्धव ठाकरे शिवसेनेने छत्रपची संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना दिलीय. सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव आता या संधीचं खैरे सोनं करु शकतील का?
Mar 27, 2024, 01:14 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
Mahayuti | 'राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान
Loksabha Election 2024 Bharat Gogawale on NCP Mahayuti
Mar 26, 2024, 09:05 PM ISTLoksabha Election| शिवाजीराव आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Loksabha Election Shivajirao Adhalrao Join NCP Ajit Pawar Group
Mar 26, 2024, 08:20 PM IST'राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान
Shinde Faction Bharat Gogawale on NCP in Mahayuti
Mar 26, 2024, 07:00 PM ISTराजू शेट्टींच्या उमेदवारीवरुन मविआत गोंधळ, जयंत पाटील म्हणाले, 'पाठिंबा घेतला नाही तर...'
Jayant Patil Balasaheb Thorat on Raju Shetty
Mar 26, 2024, 06:55 PM ISTLokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?
LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
Mar 26, 2024, 02:57 PM ISTLokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
Mar 26, 2024, 02:45 PM IST
महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट
LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे.
Mar 26, 2024, 12:55 PM IST