अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केलाय. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करणयात आली. तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलाय. आता अजित पवार गटाचं नवीन कार्यालयही स्थापन झालंय.
Jul 3, 2023, 09:37 PM ISTPraful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...
Maharastra Political Crisis: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारला गेला. त्यावर, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती, असं त्यांनी म्हटलंय.
Jul 3, 2023, 08:53 PM ISTMaharashtra Politics : दोघांत तिसरा! शिंदे गटात अस्वस्थता... भाजपाचा सेनेला सूचक इशारा
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे-फडणवीस सरकार आणखी भक्कम झालंय... मात्र दोघांमध्ये तिसरा आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची अस्वस्थता वाढलीय...
Jul 3, 2023, 07:55 PM ISTJitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'
Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले.
Jul 3, 2023, 06:27 PM ISTअजित पवार म्हणाले- पक्ष आमचा, चिन्ह आमचा, बहुसंख्य आमदारही आमचेच; साहेबांनी आशीर्वाद द्यावा -प्रफुल्ल पटेल
सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी झालेल्या नेमणुका रद्द केल्या आहेत. तसेच नविन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Jul 3, 2023, 05:19 PM ISTMaharatra Politics: 'आज आबा असते तर...'; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटील भावूक; पाहा Video
Maharashtra Political Crisis : पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने रोहित पाटील (Rohit Patil) यांनी शरद पवारांना भावनिक साथ दिली आहे.
Jul 3, 2023, 04:34 PM ISTSharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
Jul 3, 2023, 03:06 PM IST
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे
Jul 3, 2023, 02:06 PM ISTतुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
Sharad Pawar Speech | अजित पवारांच्या बंडानंतर प्रतीसंगमावरुन शरद पवारांनी फुकलं रणशिंग
NCP Sharad Pawar Targeted BJP On Ajit Pawar Joins NDA
Jul 3, 2023, 01:35 PM ISTMaharashtra Politics | जयंत पाटलांनी 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका केली; विधानसभा अध्यक्षांची माहिती
NCP Jayant Patil Speaker Rahul Narvekar On Nine MLA Disqualified
Jul 3, 2023, 01:30 PM ISTभुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले "सुप्रिया सुळेही उद्या..."
Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Jul 3, 2023, 12:58 PM IST
"जे गेलेत त्यांना परत येण्याची संधी, पण..."; राष्ट्रवादीतल्या बंडानंतर जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका
NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीने पक्षाने कारवाईचे संकेत दिले आहेत.
Jul 3, 2023, 12:38 PM IST
VIDEO | अजित पवारांसोबत आणखी तीन ते चार आमदार येणार एकत्र !
NCP Ajit Pawar Camp Contact Few MLAs To Join Ajit Pawar Ground Report
Jul 3, 2023, 11:45 AM ISTअजित पवारांसह सर्व बंडखोर आमदार अपात्र? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "सर्वजण..."
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्याविरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 11:42 AM IST