Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
Raj Bhawan Inside maharashtra politics
Jul 2, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
Jul 2, 2023, 04:13 PM IST
Raj Bhawan: राज्यातला सर्वात मोठी राजकीय भुकंप! पाहा राज्यभवनात उपस्थिती नेत्यांची काय आहे प्रतिक्रिया
Raj Bhawan Inside All Political Byte
Jul 2, 2023, 04:05 PM ISTVIDEO: राज्यात मोठा राजकीय भुकंप, राजभवनात पोहचलेले चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Raj Bhawan Chandrashekhar Bwankule
Jul 2, 2023, 04:00 PM ISTAjit Pawar On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो; अजित पवार यांचं मोठं वक्तव्य!
Ajit pawar Claim On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Jul 2, 2023, 03:58 PM IST
VIDEO: राज्यात राजकीय भुकंप, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
Raj Bhawan Shambhuraj Desai
Jul 2, 2023, 03:55 PM ISTअजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. ज्यांनी 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा विक्रम रचत एक प्रकारचा राजकीय इतिहासच घडवला आहे.
Jul 2, 2023, 03:51 PM ISTVIDEO: प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता
NCP Praful Patel Possibly To Get In Central Ministry
Jul 2, 2023, 03:50 PM IST"काहीजण आता टीका करतील पण..."; राजकीय भूकंपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
Jul 2, 2023, 03:49 PM ISTMaharastra Politics: शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर, उध्दव ठाकरे हिट विकेट; अजित पवारांच्या बंडानंतर नारायण राणेंचा टोला!
Narayan Rane on Ajit Pawar Oath: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Jul 2, 2023, 03:43 PM ISTAditi Tatkare: अदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
NCP Leader Aditi Tatkare Taking Oath
Jul 2, 2023, 03:35 PM ISTMaharashtra Political Crisis: अनिल पाटील शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री
NCP Leader Anil Patil Taking Oath
Jul 2, 2023, 03:30 PM ISTDharmarao Atram: धर्मराव बाबा अत्राम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Dharmarao Atram Taking Oath
Jul 2, 2023, 03:20 PM IST