new year

संकल्पांचा संकल्प

नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास उरलेत. नवीन वर्ष कसे असेल याची आपल्याला उत्सुकता असतेच मात्र त्याचबरोबर नव्या वर्षात कोणता नवा संकल्प करायचा याच्या विचारात आपण असतो.

Dec 30, 2016, 02:52 PM IST

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.

Dec 29, 2016, 11:38 AM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत. 

Dec 24, 2016, 10:51 AM IST

नव्या वर्षात करु नका या चुका...

2016 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत. 2017 हे वर्ष लवकच सुरु होतंय. असं म्हणताच की दिवसाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याप्रमाणेच वर्षाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस चांगला असल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाईल.त्यामुळे नव्या वर्षात या चुका करु नका.

Dec 23, 2016, 09:29 AM IST

ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा

नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. 

Dec 22, 2016, 07:37 PM IST

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

Dec 13, 2016, 11:36 PM IST

नवीन वर्षात पाहा किती आहेत सुट्या

नवी वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षासाठी अनेकांनी नव्या योजना आखल्या असतील. अनेकांना नवीन वर्षात काही तरी नवे संकल्प घ्यायचे असतील. १०१७ या नवीन वर्षात किती सुट्या आणि सण आहेत. पाहा

Dec 13, 2016, 04:04 PM IST

कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी

कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी

Apr 7, 2016, 09:39 PM IST

नववर्षाच्या स्वागतासाठी एक हजार ढोल ताशांचा गजर

नववर्षाच्या स्वागतासाठी एक हजार ढोल ताशांचा गजर

Apr 4, 2016, 07:46 PM IST