new zealand tour of india 2021

IND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय, मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मागर्दर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत टीम इंडियाने हा कारनामा केला आहे.

Nov 21, 2021, 10:52 PM IST

IND vs NZ 3rd T20 | 'हिटमॅन' रोहितचे धमाकेदार अर्धशतक, न्यूझीलंडला विजयासाठी 185 धावांचे आव्हान

टीम इंडियाकडून (Team India Captain) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Nov 21, 2021, 09:00 PM IST

IND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाने टॉस जिंकला, आधी बॅटिंग की बॉलिंग?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

Nov 21, 2021, 06:38 PM IST

IND vs NZ 3rd T20 | हिटमॅन रोहित शर्माला रनमशीन कोहलीचा 'विराट' विक्रम मोडित काढण्याची संधी

ईडन गार्डनमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Nov 21, 2021, 06:16 PM IST

IND vs NZ 3rd T20 | न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात युजवेंद्र चहलला इतिहास घडवण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (21 नोव्हेंबर) टी 20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.

Nov 21, 2021, 05:15 PM IST

रोहित आणि राहुलचा अर्धशतकी दणका, न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात, मालिका जिंकली

टीम इंडियाच्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीने प्रत्येकी धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. 

 

Nov 19, 2021, 10:58 PM IST

हिटमॅन रोहित शर्माचा धमाका, असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय

रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि दुसरा सक्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

 

Nov 19, 2021, 10:31 PM IST

IND vs NZ 2nd T 20 | न्यूझीलंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान

न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली.

Nov 19, 2021, 09:00 PM IST

न्यूझीलंडच्या फलंदाजाचा पराक्रम, विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत विश्व विक्रमाला गवसणी

विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत न्यूझीलंडचा हा फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

 

Nov 19, 2021, 08:13 PM IST

Ind vs NZ 2nd T20I | आयपीएलमधील शानदार कामगिरीचं बक्षिस, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. 

Nov 19, 2021, 07:07 PM IST

Ind vs NZ 2nd T20I | धोनीच्या होमग्राऊंडमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला, आधी बॅटिंग की बॉलिंग? वाचा

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्याचे (India vs New Zealand 2nd T20I) आयोजन हे रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

Nov 19, 2021, 06:33 PM IST

IND vs NZ 2nd T 20 | दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा हा खेळाडू विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Nov 19, 2021, 05:58 PM IST

IND vs NZ 2nd T 20 | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी तर न्यूझीलंडसाठी 'करो या मरो'

टीम इंडियाला (Team India) हा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला (New Zealand) मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. किंवींसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे.

Nov 19, 2021, 04:30 PM IST

IND vs NZ 2nd T 20I | रोहित शर्मा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs New Zealand 2nd t 20 match) दुसरा सामना आज (19 नोव्हेंबर) रांचीत खेळवण्यात येणार आहे.

 

Nov 19, 2021, 03:45 PM IST

IPL गाजवलेल्या या 5 स्टार खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळणार?

टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India 2021) भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

Nov 7, 2021, 08:13 PM IST